१९ फेब्रुवारी या दिवशी सातारा जिल्ह्यात कलम १४४ लागू
१०० व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये शिवजयंती साजरी करण्याची अनुमती देण्यात आली आहे.
१०० व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये शिवजयंती साजरी करण्याची अनुमती देण्यात आली आहे.
दुसर्या राज्यात शिवसेना मोठ्या प्रमाणात होती; पण त्यावेळी शिवसेनेने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याने आपले लोक भाजपमध्ये गेले.-उद्धव ठाकरे
हिंदूंमधील एकेका समाजाला लक्ष्य करण्याचा धर्मांधांचा हा नवीन कट आहे ! त्यामुळे हिंदूंनी संघटित होऊन याचा विरोध केला पाहिजे आणि अशा संघटनांवर कारवाई करण्यास राज्य आणि केंद्र सरकारला भाग पाडले पाहिजे !
राज्यातील सीधी जिल्ह्यात सतना येथे जाणारी एक बस कालव्यामध्ये कोसळून त्यातील ३८ जणांचा मृत्यू झाला
अनेक पिढ्यांपासून सर्वसामान्यांच्या माध्यमातून, भारतातील लोककथांच्या माध्यमातून चालत आलेला इतिहासही भारताचा इतिहास आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
मुंबईतील नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात विकासकामे करण्यासाठी निधीची कमतरता भासू लागली आहे. हा निधी कोरोनासाठीच्या उपाययोजनांवर व्यय करण्यात आला असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे.
‘बलात्कार करणारा आरोपी सरकारी पक्षासाठी काम करतो’, असे महिलेने सांगितले आहे.
चंद्रकांतदादा पाटील यांना स्वतःचा कोल्हापूर जिल्हा सोडून पुण्यातील मतदारसंघात निवडणूक लढवावी लागली.
अशा प्रकारचा आदेश चर्च किंवा मशीद यांच्या भूमीच्या संदर्भात देण्यात आला असता का ? आणि तो त्यांनी मान्य केला असता का ?, असे प्रश्न हिंदूंच्या मनात उत्पन्न होतात !
आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी रस्ते अपघात टाळण्यासाठी जनतेचे प्रबोधन केले नाही किंवा त्यांना शिस्त लावली नाही, हे शासनकर्त्यांना लज्जास्पद !