छत्रपती संभाजीनगर येथे सव्वा ३ लाख ग्राहकांची वीज कायमस्वरूपी तोडली !

छत्रपती संभाजीनगर आणि जालना या २ जिल्ह्यांतील एकूण सव्वातीन लाख घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक आदी वीज ग्राहकांनी वीजदेयक भरलेले नाही. यामुळे त्यांची वीज कायमस्वरूपी तोडण्यात आली आहे.

Karnataka Congress Arrests Ganpati : बेंगळुरू पोलिसांनी आरोपींप्रमाणे श्री गणेशमूर्ती ठेवली पोलिसांच्‍या गाडीत !

कर्नाटकातील हिंदूंनी हिंदुद्रोही काँग्रेसला निवडून दिल्‍याने तिच्‍या पोलिसांकडून आणखी कोणती अपेक्षा करणार ? या परिस्‍थितीला सर्वस्‍व राज्‍यातील हिंदूच कारणीभूत आहेत, हे आपण स्‍वीकारले पाहिजे !

Updating Aadhaar Card : आधारकार्ड अद्ययावत करण्‍याची समयमर्यादा आता १४ डिसेंबरपर्यंत !

ज्‍यांचे आधारकार्ड १० वर्षांपेक्षा जुने आहे, त्‍यांना ते विनामूल्‍य अद्ययावत करून देण्‍याची सुविधा सरकारने उपलब्‍ध करून दिली आहे.

काणकोण येथे जुलूस काढायला प्रशासनाने अनुमती नाकारली

सर्वत्रच्या नागरिकांनी अशी सतर्कता बाळगल्यास गोव्यात शांतता नांदेल !

जयंती नाल्याचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट पंचगंगा नदीत !

एकीकडे मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आहे, असे सांगत आणि पंचगंगा नदी प्रदूषित होऊ नये, असा कांगावा करत महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन १२ सप्टेंबरला ….

पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे सहस्रो श्री गणेशमूर्तींचे अशास्त्रीय विसर्जन !

समाजाला अशास्त्रीय पद्धतीने मूर्ती विसर्जन करण्यास भाग पाडणारे प्रशासन हिंदुहित कसे जपणार ?

Illegal Mandi Masjid : मशिदीचे अवैध बांधकाम पाडा, अन्‍यथा प्रशासन ते पाडेल ! – महापालिका न्‍यायालय, हिमाचल प्रदेश

२ मजली अवैध बांधकाम करणारे मुसलमान कायदा, पोलीस, प्रशासन आणि सरकार कुणालाही जुमानत नसल्‍याचे यावरून स्‍पष्‍ट होते ! अशांविरुद्ध काँग्रेसवाले, तसेच पुरोगामी तोंड का उघडत नाहीत ?

Uttarakhand Love N Land Jihad : उत्तराखंडमध्‍ये ‘लव्‍ह जिहाद’ आणि ‘लँड जिहाद’ करणार्‍यांवर कारवाई करा ! – मुख्‍यमंत्र्यांचा पोलीस आणि प्रशासन यांना आदेश

पोलीस आणि प्रशासन यांना असा आदेश का द्यावा लागतो ? ते स्‍वतःहून याविरोधात कारवाई का करत नाहीत ? असा आदेश दिला नाही, तर पोलीस आणि प्रशासन चुकीच्‍या गोष्‍टींवर कारवाई करणार नाहीत का ?

Ayushman Bharat : ७० वर्षे वयाच्‍या पुढील वृद्धांसाठी ५ लाख रुपयांपर्यंत विनामूल्‍य उपचार !

या योजनेचा लाभ देशातील ६ कोटी ज्‍येष्‍ठ नागरिकांना होणार आहे. यामध्‍ये देशातील अनुमाने ४ कोटी ५० लाख कुटुंबांचा समावेश असेल. भाजपने लोकसभेच्‍या निवडणुकीच्‍या घोषणापत्रात हे आश्‍वासन दिले होते.

महापालिका उपायुक्तांच्या खात्यांमध्ये पालट !

प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी उपायुक्तांच्या खात्यांमध्ये पुढील काही  पालट केले आहेत.