२३ वर्षांनंतर निकाल देणे, हे न्याययंत्रणेला लज्जास्पद !

‘गोध्रा घटनेनंतर गुजरातमधील वडोदरा गावात झालेल्या दंगलीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ६ हिंदूंना निर्दोष मुक्त केले. याविषयीच्या निकालात सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.एस्. नरसिंह आणि मनोज मिश्रा यांच्या….

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून २७ सहस्र ९९३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थमंत्री या नात्याने ‘स्वयंपूर्ण’ गोव्याचे स्वप्न साकार करण्याचे ध्येय समोर ठेवून सुधारणांवर भर देणारा आणि विविध कल्पक योजनांचा समावेश असलेला आर्थिक वर्ष २०२५-२६ साठीचा अर्थसंकल्प २६ मार्च या दिवशी गोवा विधानसभेत मांडला.

घुसखोरीचे जाळे आणि बंगालच्या सत्ताधार्‍यांचा कुटील खेळ !

घुसखोरी हा कायद्याचा विषय असूनही त्याचे परिणाम देशाच्या सार्वभौमत्वावर आणि सुरक्षेवर घाला घालणारे आहेत. बांगलादेश, पाकिस्तान आणि इतर इस्लामी देशांतून चालू असलेली घुसखोरी केवळ आर्थिक नव्हे, तर सांस्कृतिक अन् राजकीय उद्देशानेही होत आहे. त्याला काही सत्ताधारी पक्ष पाठिंबा देत आहेत.

जम्मू आणि काश्मीर येथे पसरणारे ‘रोहिंग्या मुसलमानांचे जाळे’ किती धोकादायक आहे ?

१५ वर्षांपूर्वी जम्मूमध्ये २०० रोहिंग्या मुसलमान होते. सध्या ११,००० पेक्षा अधिक रोहिंग्या असल्याचे अनुमान आहे. त्यांच्या वस्त्या लष्करी छावण्या, रेल्वेस्थानक, पोलीस वसाहत इत्यादी संवेदनशील भागांजवळही आहेत. मानवी तस्करी, अमली पदार्थांची तस्करी आणि इतर अनेक गुन्हे यांमध्ये रोहिंग्यांचा सहभाग असल्याचे आरोप होत आहेत. जम्मू-काश्मीरमधील रोहिंग्यांच्या वाढत्या संख्येचा अपलाभ पाकिस्तान घेऊ शकतो.

धर्मशिक्षणवर्गात सांगितल्याप्रमाणे दत्तगुरूंचा नामजप केल्याने अनेक वर्षे होणारा आध्यात्मिक त्रास न्यून झाल्याचे अनुभवणार्‍या पुणे येथील सौ. वर्षा पांचाळ !

मला उघड्या डोळ्यांनी देखील अक्राळ विक्राळ आकृत्या दिसू लागल्या. त्या असंख्य स्वरूपात असायच्या. नंतर त्या मानवी सांगाड्यांच्या रूपात दिसू लागल्या.

शिकण्याची वृत्ती आणि सेवेची तळमळ असणार्‍या पनवेल, जिल्हा रायगड येथील श्रीमती कुंदा मधुकर मोहिते (वय ६४ वर्षे) !

‘शिकायला मिळालेले सूत्र कृतीत आणणे’, हा ताईंचा एक मोठा गुण आहे. त्या नवीन सेवा शिकून घेतात. त्या स्वतःकडून ‘सेवेत काही चूक झाली का ?’ याविषयी विचारून घेतात.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘सर्वांमध्ये ईश्वर आहे. अदृश्य शक्तीची दुसरी बाजू ‘ॐ’कारस्वरूप असते’, याचा मला अनुभव आला.’‘ प्रदर्शन पाहिल्यावर ‘साधना केली पाहिजे’, असे मला वाटले.’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेजवळ उभा राहून प्रार्थना करत असतांना साधकाला आलेल्या अनुभूती

आश्रमातल्या यज्ञाचा आध्यात्मिक लाभ होण्यासाठी मी सभागृहात गेलो. मला हलकेपणा जाणवत होता. मी रात्री घरी आल्यावर बराच वेळ मला त्या चैतन्यमय क्षणांची आठवण होऊन माझी भावजागृती होत होती.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी गुरुमाऊलींनी साधकांच्या साधनेतील अडचणींचे निवारण केले…