‘फोंडा, गोवा येथे रहाणार्या सनातनच्या साधिका सौ. स्नेहा योगेश शिंदे यांना गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे लक्षात आलेला बुद्धीवादी आणि श्रद्धावान साधक यांच्यातील भेद येथे सारणीरूपात दिला आहे.
‘हे गुरुदेव, हे सर्व आपल्या कृपेमुळेच शिकायला मिळाले’, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.’
– सौ. स्नेहा योगेश शिंदे, फोंडा, गोवा.