२३ वर्षांनंतर निकाल देणे, हे न्याययंत्रणेला लज्जास्पद !

सर्वोच्च न्यायालय

‘गोध्रा घटनेनंतर गुजरातमधील वडोदरा गावात झालेल्या दंगलीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ६ हिंदूंना निर्दोष मुक्त केले. याविषयीच्या निकालात सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.एस्. नरसिंह आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपिठाने म्हटले की, गुन्ह्याच्या ठिकाणी केवळ उपस्थित असणे,  हे एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवण्याचे कारण असू शकत नाही.’ (२५.३.२०२५)