पुणे – भविष्यातील धर्मांधाचा धोका लक्षात घेऊन चाकण हद्दीतील पिंपळगावच्या वतीने खेड, मरकळ, बहुळ, कोयाळीच्या वतीने चाकण या ग्रामपंचायतींनी भंगार दुकानांना जागा विकत किंवा भाड्याने न देण्याच्या सूचना ग्रामस्थांना केल्या आहेत. अशा सर्वसामान्यांना भविष्यात त्रासदायक असणार्या व्यवसायास ग्रामपंचायत अनुमती देणार नाही, असेही सांगितले आहे.