परमार्थ

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘परमार्थात, प्रखर अशी साधना, योगाभ्‍यास, त्‍यामुळे येणार्‍या अंतरंगानुभवाचे स्‍वारस्‍य, अनन्‍य गुरुभक्‍तीने होणारी स्‍फूर्ती आणि बोध हे उपास्‍यदेवतेच्‍या उपासनेने प्राप्‍त होणारे तपस्‍तेज, वेदाभ्‍यासाने येणारी प्रसन्‍नता, शास्‍त्रोक्‍त कर्माचरणाने येणारी चित्तशुद्धी, शांती, ओज, तेज यांची आवश्‍यकता आहे, तरच परमार्थात बोलण्‍याचा अधिकार प्राप्‍त होईल.’

– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्‍वामीजी

(साभार : मासिक : ‘घनगर्जित’, जानेवारी २०२४)