हनुमान चालिसाचे पठण करण्‍यासह स्‍वसंरक्षण प्रशिक्षण घ्‍या ! 

फलक प्रसिद्धीकरता

जमुई (बिहार) येथे हनुमान चालिसाचे पठण करून परतणार्‍या हिंदूंवर धर्मांध मुसलमानांनी मुसलमानबहुल भागातील मशिदीजवळ दगडफेक करत आक्रमण केले. तसेच अनेक वाहनांची तोडफोड केली. यात महिलांसह १० हिंदु कार्यकर्ते घायाळ झाले.

सविस्तर वृत्त वाचा :

  • Attack On Hindus In Bihar : हनुमान चालीसा पठण करून परतणार्‍या हिंदूंवर मशिदीजवळ धर्मांध मुसलमानांचे आक्रमण
    https://sanatanprabhat.org/marathi/885501.html