संपादकीय : कर्नाटकामध्ये गोरक्षण ?

मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी स्वपक्षाच्या नेत्याला वार्‍यावर सोडणारी काँग्रेस हिंदूंचे हित काय साधणार !

संपादकीय : मखाना आणि मल्लाह समाज

बिहारमधील मल्लाह समाजाकडून मखानाची शेती केली जाते. गोड्या पाण्यात उगवणार्‍या वनस्पतीपासून मखानाची निर्मिती होते; मात्र त्यानंतर तो बाजारात पोचेपर्यंत करावी लागणारी प्रक्रिया ही घाम गाळणारी आहे.

बोरन्हाण !

परंपरांना फाटा देऊन दिखाऊपणा करण्याच्या नादात आपण आपल्या पाल्यांची आणि देशाच्या उज्ज्वल भविष्याची अपरिमित हानी करत आहोत, हे पालकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.

भगवंतापासून दूर करते ती दुर्बुद्धी !

‘दुर्बुद्धी ते मना। कदा नुपजो नारायणा ।।’, या अभंगावर एका हरिदासाने कीर्तन केले. कीर्तन आटोपल्यावर श्रीमहाराज (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज) म्हणाले, ‘बुवा, फार छान अभंग काढला. भगवंतापासून जीवाला जी दूर नेते ती ‘दुर्बुद्धी’.

ईश्वराला कुणी उत्पन्न केले, हे विचारण्याची आवश्यकताच काय ?

व्यवहारात आपण कुठे तरी थांबतो कि नाही ? हे घर पाहिले, घर कुणी बांधले ? अमक्या अमक्यांनी बांधले. त्याचा बाप कोण ? विचारायचे काही कारण आहे का ?

‘मानसिक आजाराने पीडित व्यक्तींकडे समजूतदारपणे कसे पहावे ?’, याचा वस्तूपाठ देणारे पुस्तक ‘मानसिक आजार, आरोग्य आणि आपण’ !

सकृतदर्शनी ‘मानसिक आजार’ ही एकच संज्ञा असली, तरी त्याचे अनेक प्रकार असून त्यातील प्रत्येक आजाराची लक्षणे आणि त्यावरील उपचार भिन्न असतात.

वक्फ कायद्याच्या सुधारणांवरून खासदार असदुद्दीन ओवैसींचे हिरवे फुत्कार !

ओवैसींची ही ‘चेतावणी’, म्हणजे लोकनियुक्त सार्वभौम भारत सरकारला धमकी आहे, ‘आम्ही या देशात विशेष लोक आहोत. आमचा विशेष हक्क काढून घ्याल, तर आम्ही या देशात अराजक परिस्थिती निर्माण करू.

पडवे, माजगाव येथे अवैध खनिज उत्खनन

तालुक्यातील पडवे माजगाव येथून माती उत्खननाच्या नावाखाली खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात चालू आहे. उत्खनन केलेले हे खनिज तालुक्यातील मोरगाव या ठिकाणी जमा केले जात आहे.

न्यायव्यवस्थेला कलंकित करणारी काही न्यायाधिशांची वागणूक !

उत्तरप्रदेशात प्रदीप कुमार या व्यक्तीची सत्र न्यायाधीश पदावर केलेली नेमणूक सध्या गाजत आहे. त्यांच्या नियुक्तीनेही न्यायसंस्थेविषयी प्रश्न उपस्थित होण्याची स्थिती निर्माण झाली. या नवनियुक्त अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश प्रदीप कुमार यांना २२ वर्षांपूर्वी हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

डिचोली पोलीस ठाण्यातील महिला हवालदाराकडून १७ लाख रुपयांची अफरातफर : सेवेतून निलंबित

‘कुंपणच शेत खाते’, ही म्हण सार्थ ठरवणारी महिला पोलीस हवालदार !