महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी काय आहेत उपाययोजना ?
‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी यंत्रणे ’च्या आकडेवारीनुसार महिलांविरुद्ध गुन्हे वाढले आहेत. या गुन्ह्यांचे प्रमाण न्यून करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पीडित महिलांमध्ये तक्रार करण्याचे धाडस निर्माण करण्यासाठी अन्वेषण यंत्रणा अधिक सक्षम करण्यापर्यंत प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे.