Chhattisgarh Journalist’s Murder : रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे उघड केल्यानंतर पत्रकाराची हत्या
बस्तर येथील प्रसिद्ध पत्रकार मुकेश चंद्राकर (वय ३३ वर्षे) १ जानेवारी या दिवशी बेपत्ता झाले होते. त्यानंतर ३ जानेवारीला त्यांचा मृतदेह नाल्यामध्ये आढळून आला.