Kanpur Mayor Pramila Pandey : उत्तरप्रदेशातील कानपूरच्या महिला महापौरांनी मुसलमानबहुल भागातील बंद असलेली ३ मंदिरे उघडली !
कानपूरच्या महिला महापौर प्रमिला पांडे यांच्याकडून सर्वत्रच्या शासनकर्त्यांनी आदर्श घेतला पाहिजे आणि मुसलमानबहुल भागांतील बंद असणार्या मंदिरांना उघडून सुरक्षित केले पाहिजे !