Hindu Youth Beaten To Death : रेल्वेत ४ मुसलमान गुंडांनी केलेल्या मारहाणीत हिंदु तरुणाचा मृत्यू !

भारतातील अल्पसंख्यांक मुसलमान असुरक्षित असल्याचा टाहो फोडणारे सर्वधर्मसमभाववाले, साम्यवादी आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांना अल्पसंख्यांकांची ही झुंडशाही दिसत नाही का ?

Veer Sawarkar College In Delhi : देहलीत १४० कोटी रुपये खर्चून बांधले जाणार वीर सावरकर महाविद्यालय !

केंद्र सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! अशा महाविद्यालयांमध्ये राष्ट्र आणि हिंदु धर्म यांचे शिक्षणही मिळाले पाहिजे, अशीच हिंदूंनी अपेक्षा आहे !

Relevant T-word Is Terrorism : पाकला संवाद नाही, तर केवळ आतंकवाद ठाऊक आहे ! – रणधीर जैस्वाल, प्रवक्ते, परराष्ट्र मंत्रालय

पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी भारताशी पुन्हा चर्चा चालू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘संवाद (टँगो) करण्यासाठी दोघांची आवश्यकता असते.

Pak Journalist Najam Sethi : पाकिस्तान बांगलादेशाच्या सैन्याच्या माध्यमातून भारतात कारवाया घडवून आणू शकतो !

जे सर्वांना वाटते, तेच पाकच्या पत्रकाराने उघडपणे सांगितले. यातून बांगलादेशातील स्थितीची भारताला कशी हानी होत आहे, हे लक्षात येते ! भारत अद्यापही या प्रकरणी निष्क्रीय रहात आहे, हे अनाकलनीयच होय !

SAMBHAL Masjid Survey Report : संभल (उत्तरप्रदेश) येथील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाचा पाकीटबंद अहवाल न्यायालयात सादर

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे पाकीट उघडण्यात येणार आहे. हा अहवाल ४५ पानांचा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अहवालात या वास्तूच्या जागेवर हिंदु मंदिर असल्याचे भक्कम पुरावे आहेत.

Pakistan Allegations On RAW : (म्हणे) ‘भारत पाकिस्तानात घुसून हत्या करत आहे, ही जागतिक चिंतेची गोष्ट !’

भारत पाकिस्तानात घुसून हत्या करत आहे, याचा एकतरी पुरावा पाकिस्तानने सादर केलेला नसतांना अशा प्रकारचा आरोप करणे हास्यास्पदच होय !

Maulana Shahabuddin Razvi : महाकुंभामध्ये मुसलमानांचे धर्मांतर होणार असल्याचा कांगावा करून हिंदूंची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न !

महाकुंभ हा हिंदूंचा मोठा उत्सव आहे. त्याला गालबोट लावण्यासाठी मुसलमान नेते आणि त्यांच्या संघटना कशा प्रकारे प्रयत्न करत आहेत, हे यातून दिसून येते !

Prayagraj Kumbh Parva 2025 : महाकुंभच्या ठिकाणी श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्यातील साधुसंतांचे आगमन !

प्रयागराज कुंभपर्व २०२५ : येथे श्री पंचायती महानिर्वाण आखाड्याची मिरवणूक मोठ्या उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात काढण्यात आली. त्याचा संक्षिप्त आणि चित्रमय वृत्तांत देत आहोत . . .

‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्‍यांचा फोलपणा !

‘ज्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास काय; पण वाचनही केले नाही, तेच ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणतात !’ 

अशांना फाशी द्यावी, अशी राष्‍ट्रप्रेमींची अपेक्षा !

२६ जानेवारी २०१८ या दिवशी उत्तरप्रदेशातील कासगंजमध्‍ये काढण्‍यात आलेल्‍या तिरंगा यात्रेच्‍या वेळी चंदन गुप्‍ता या हिंदुत्‍वनिष्‍ठाची हत्‍या करण्‍यात आली होती.