‘Halala ’ With Father-In-Law : सासर्याच्यासोबत ‘हलाला’ केल्यामुळे मुसलमान महिला बनली तिच्या पतीची आई !
‘हिंदु धर्म स्त्रीविरोधी आहे’, अशी टिमकी वाजवणार्यांना कथित स्त्रीमुक्तीवाल्यांना मुसलमानांमधील ‘हलाला’ ही प्रथा दिसत नाही का ? कि त्यांना ती योग्य वाटते ?