Special Trains For Maha Kumbh : महाकुंभाला येणार्या भाविकांसाठी १ सहस्र ३०० रेल्वेगाड्यांची सोय !
प्रयागराज येथील महाकुंभाला येणार्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने जय्यत सिद्धता केली असून भाविकांना सुविधा देण्यात कोणतीही कसर न ठेवण्यासाठी रेल्वे मंडळाचे ४ सहस्र कर्मचारी झटत आहेत.