म्हाडा आणि सोलापूर महापालिकेला मुंबई उच्च न्यायालयाने ठोठावला दंड
जुलै १९८७ मध्ये सोलापूर जिल्हाधिकार्यांनी भूमीच्या मागणीसंदर्भात अधिसूचना काढल्यानंतर तिन्ही याचिकादारांच्या भूमी कह्यात घेण्यात आल्या.
जुलै १९८७ मध्ये सोलापूर जिल्हाधिकार्यांनी भूमीच्या मागणीसंदर्भात अधिसूचना काढल्यानंतर तिन्ही याचिकादारांच्या भूमी कह्यात घेण्यात आल्या.
या सभेला १५० युवती आणि महिला उपस्थित होत्या. या प्रसंगी दुर्गावाहिनी, पनवेल प्रखंडच्या कु. प्रतीक्षा मुंबईकर यांनी अन्य मुलींसह तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी यांची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थित महिलांना आत्मरक्षणासाठी प्रशिक्षण शिकण्यासाठी प्रेरित केले.
फसवणूक न करण्याची शपथ देण्यासोबतच मुलांना ‘साधना’ शिकवल्यास ते अशा प्रकारच्या गुन्हेगारीकडे वळणारच नाहीत !
राज्यामध्ये या विषाणूचे रुग्ण सापडू लागल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाने तातडीने मार्गदर्शक तत्त्वे घोषित केली आहेत, तसेच नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
हिंदूंच्या अशा किती वास्तूंवर मुसलमानांनी नियंत्रण मिळवले आहे किंवा त्यांना नष्ट केले आहे, याचा शोध घेऊन त्याचा इतिहास जनतेसमोर आणलाच पाहिजे !
हिंदूंच्या धार्मिक उत्सवातून इतक्या मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो, यावरून धार्मिक उत्सवांचे आध्यात्मिकतेसह आर्थिक महत्त्व किती आहे, हे लक्षात येते !
‘‘आम्ही या प्रकरणात राजकारण आणणार नाही. कुणाला पाठीशी घालणार नाही.
गडचिरोली येथे दोन जहाल महिला माओवाद्यांनी – शामला झुरू पुडो उपाख्य लीला (वय ३६ वर्षे) आणि काजल मंगरू वड्डे उपाख्य लिम्मी (वय २४ वर्षे) पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्यासमोर शरणागती पत्करली.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानानंतर महाराणी येसूबाई यांनी २९ वर्षे शत्रूच्या नजरकैदेत काढली होती. ही समाधी ‘राज्य संरक्षित स्मारक’ घोषित झाल्यामुळे या परिसराच्या आणि समाधीच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
रुग्णाच्या मृत्यूला रुग्णालय उत्तरदायी असल्याचे कारण देत भारती रुग्णालयात तोडफोड करून कर्मचार्यांना धक्काबुक्की करण्यात आली…