हिंदूंना खरा इतिहास समजणे आवश्यकच आहे !

फलक प्रसिद्धीकरता

हिंदु सेनेचे अध्यक्ष विष्णु गुप्ता यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण महासंचालकांना पत्र लिहून देहलीच्या जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींचे अवशेष मशिदीच्या पायर्‍यांमध्ये वापरण्यात आले आहेत, असे गुप्ता यांनी म्हटले आहे.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा :