भारतातील सरकार असा आदेश कधी देणार ?

फलक प्रसिद्धीकरता

इस्रायलचे संरक्षणमंत्री इतामार बेन-गवीर यांनी पोलिसांना मशिदींमध्‍ये भोंगे लावण्‍यावर बंदी घालण्‍याचे निर्देश दिले आहेत. तसेच भोंगे काढून जप्‍त करण्‍याचे आणि तसे न केल्‍यास मशिदींवर दंड ठोठावण्‍याचे निर्देश पोलिसांना देण्‍यात आले आहेत.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा :

  • Israel Banned Mosques Speakers : मशिदींवरील सर्व भोंग्यांवर बंदी घालून ते जप्त करा ! – इस्रायल  https://sanatanprabhat.org/marathi/860011.html