भारतीय नौसेनेची विजयी शर्थ !

३ ते १६ डिसेंबर १९७१ या १४ दिवसांच्‍या भारत-पाकिस्‍तानच्‍या त्‍या अभूतपूर्व युद्धाच्‍या वेगवान घडामोडींनी भारतीय सशस्‍त्र सेनादलांमधील वातावरण ढवळून निघाले होते.

बांगलादेशींची घुसखोरी थांबवण्‍याकरता वेगवेगळ्‍या घटकांचे दायित्‍व !

बांगलादेशींची घुसखोरी थांबवण्‍यासाठी सरकार, पोलीस आणि प्रशासन यांच्‍यासह राष्‍ट्रप्रेमी नागरिकांनीही सतर्क रहाणे महत्त्वाचे !

साधकाला शारीरिक त्रास होत असतांना त्‍याने नामजपादी उपाय आणि औषधोपचार करणे अन् नंतर सेवा केल्‍यावर ‘गुरुदेवांनी सेवेच्‍या माध्‍यमातून शक्‍ती दिली’, असे साधकाला जाणवणे

आधुनिक वैद्यांचे बोलणे ऐकल्‍यावर ‘गुरुदेवांनीच (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी) मला सेवेच्‍या माध्‍यमातून शक्‍ती दिली’, असे वाटले. माझी गुरुदेवांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त झाली.

देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात पोळ्‍या करण्‍याची सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे !

आपली खरी कार्यक्षमता अडचणीच्‍या प्रसंगात लक्षात येते.

इतरांचा विचार करणारी आणि शिकण्‍याची वृत्ती असलेली ५० टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची नेरूळ, नवी मुंबई येथील कु. ऋत्‍वि मिलिंद देसाई (वय ११ वर्षे) !

तिला ग्रंथप्रदर्शन कक्षावर सेवा करायला आवडते. तिने मला महाशिवरात्री निमित्तच्‍या ग्रंथप्रदर्शन सेवेत पुष्‍कळ साहाय्‍य केले. एकदा मी तिला माझ्‍या समवेत सेवेला घेऊन गेले नाही. तेव्‍हा तिला पुष्‍कळ वाईट वाटले.

देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात सामूहिक नामजप करतांना साधकांना आलेल्‍या अनुभूती

‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे, हरे कृष्‍ण हरे कृष्‍ण कृष्‍ण कृष्‍ण हरे हरे ।’ हा नामजप करतांना मला डोळ्‍यांसमोर सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आलटून पालटून राम आणि कृष्‍ण यांच्‍या वेशभूषेत दिसत होते. त्‍यांच्‍या मुखावर हास्‍य होते. त्‍यांचे मनमोहक रूप पाहून माझा जप अंतर्मनातून होत होता. मला नामजप करतांना आनंद जाणवत होता.

रामनाथी आश्रमात आल्‍यावर साकूर (यवतमाळ) येथील कु. वल्लभ पांडे (वय १५ वर्षे) याच्‍यात झालेले पालट

आश्रमात आल्‍यानंतर मला खोलीची स्‍वच्‍छता करण्‍याची सेवा मिळाली. त्‍या सेवेत मी पलंगावरील चादरीची घडी चुकीच्‍या पद्धतीने केली होती. तेव्‍हा तिथे सेवा करत असलेले श्री. हर्ष गोसावी यांनी ‘मला पलंगावरील चादरीची घडी कशी करायची ?’, हे शिकवले, तसेच ‘प्रसाधनगृहाची स्‍वच्‍छता कशी करायची ?’, हे मी कु. वल्लभ जोशी यांच्‍याकडून शिकलो.

जिज्ञासू महिलेच्‍या मुलाचे अनेक प्रयत्न करूनही लग्‍न न जुळणे आणि त्‍या महिलेने कुलदेवता अन् दत्त यांचा नामजप केल्‍यावर आणि घरात नामपट्टी लावल्‍यावर तिच्‍या मुलाचे लग्‍न जुळणे

मी एका ओळखीच्‍या ताईंना नामजपाचे महत्त्व सांगून नामपट्टी दिली. नंतर काही दिवसांनी माझी त्‍यांच्‍याशी पुन्‍हा भेट झाली. तेव्‍हा त्‍यांनी सांगितले, ‘‘माझ्‍या मुलाचे लग्‍न जुळत नव्‍हते. आम्‍ही अनेक प्रयत्न करूनही त्‍याचे लग्‍न जुळण्‍यात अडथळे येत होते. तुम्‍ही सांगितलेला कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप केल्‍याने अन् घरात नामपट्टी लावल्‍यावर माझ्‍या मुलाचे लग्‍न जुळले.’’ 

जिज्ञासू महिलेचे अनेक वर्षे घराच्‍या संदर्भातील रखडलेले काम तिने कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप केल्‍याने पूर्ण होणे

मी धनकवडी परिसरात असलेल्‍या श्री शंकर महाराज मठात जाऊन श्री शंकर महाराज यांना प्रार्थना केली. माझा दत्ताचा नामजपही चालू होता. एप्रिल २०२४ मध्‍ये तो भाडेकरू घर सोडून गेला. त्‍या सदनिकेची विक्री होऊन तो व्‍यवहारही पूर्ण झाला. 

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या वेळी पुणे जिल्‍ह्यातील साधकांना आलेल्‍या अनुभूती

या सोहळ्‍याला जाणार्‍या साधकांसाठी नियोजन करणार्‍या साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.