Conspiracy Of Separate Christian Country : भारत, बांगलादेश आणि म्यानमार यांचे विभाजन करून वेगळा ख्रिस्ती देश निर्माण करण्याचे षड्यंत्र !

जागतिक महाशक्ती होण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या भारतात फुटीरतेची बिजे पेरणार्‍या आंतरराष्ट्रीय शक्तींचे ख्रिस्तीबहुल मिझोरामचे ख्रिस्ती मुख्यमंत्री हस्तक आहेत, आता केंद्र सरकार त्यांच्यावर कारवाई करणार का ?

दिवाळीनंतर पुणे आणि मुंबई या शहरांमधील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळली !

पुणे शहरातील हडपसर भागात तर हवा धोकादायक पातळीवर पोचली आहे. यामुळे नागरिकांचे श्वसनाचे आजार बळावण्याचा धोका आहे.

दिवाळीत झाली खासगी ट्रॅव्हल्स तिकिटांची ‘रेड बस’ॲपवर चढ्या दराने विक्री !

हिंदूंच्या सणांच्या काळात बेसुमार भाडेवाढ करणार्‍या खासगी टॅव्हल्सवर कारवाई होणार कि नाही ?

केवळ प्रवचने नकोत, हेही करा !

‘रामायण, छत्रपती शिवाजी महाराज इत्यादींवर केवळ प्रवचने नकोत, तर वानरसेना, मावळे सिद्ध करायला हवेत !’

कॅनडामध्ये हिंदू असुरक्षित !

ब्रँप्टन (कॅनडा) येथील हिंदु सभा मंदिरात खलिस्तान समर्थकांनी घुसून हिंदु भाविकांवर आक्रमण केले. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या आक्रमणाचा निषेध केला, तर विरोधी पक्षाने या प्रकरणावरून ट्रुडो यांच्यावर टीका केली आहे.

संपादकीय : हलाल लादणार्‍यांना ‘जय श्रीराम’; मात्र नको !

दान हे धर्म पाहून दिले जाऊ नये; हे जरी मानवतेला धरून असले, तरी दान हे सत्पात्री असावे, हेही तितकेच खरे आहे. मुसलमानांनी हिंदूंना ‘वैविध्यपूर्ण’ जिहाद आणि आतंकवाद आदी सर्व माध्यमांतून जेरीस आणायचे आणि हिंदूंकडून मानवतावादाची अपेक्षा करायची, हे कसे शक्य आहे ?

‘लव्ह जिहाद’ थांबेचना !

लोकसंख्येत पालट करणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ माजवणे हा ‘लव्ह जिहाद’चा मुख्य उद्देश आहे.एखादा मुसलमान तरुणीच्या संपर्कात येत आहे, असे कळल्यावर इतरांच्या साहाय्याने हे षड्यंत्र हाणून पाडायला हवे !

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांची अभंगवाणी !

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांनी १६ सहस्रांपेक्षा अधिक अभंगांची निर्मिती केली असून हे सर्व अभंग त्यांना स्फुरलेले आहेत.त्यातील काही अभंग प्रसिद्ध करत आहोत.

कर्मे ब्रह्मार्पण केव्हा होतात ?

अहंकार सोडला की, कर्मे ब्रह्मार्पण होतात. ‘मी करतो’, ही भावना सोडली की, कर्मे ब्रह्मार्पण होतात.

विमानांना मिळत असलेल्या खोट्या धमक्यांवर काय आहे उपाययोजना ?

अशा खोट्या धमक्यांच्या विरोधात गंभीर पावले उचलण्यासाठी सामाजिक माध्यमांच्या मालकांना योग्य ती समज मिळावी.