फुले जशी उचलून देवाच्या डोक्यावर वहाता येतात, तशी कर्मे काही उचलून देवाच्या डोक्यावर वहाता येत नाहीत. मग कर्मे ब्रह्मार्पण व्हायची कशी ? अहंकार सोडला की, कर्मे ब्रह्मार्पण होतात. ‘मी करतो’, ही भावना सोडली की, कर्मे ब्रह्मार्पण होतात.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती