एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी शिवसेनेच्या आमदारांची मागणी !
एकनाथ शिंदे यांनी २५ नोव्हेंबरच्या रात्री १२.५३ वाजता ‘एक्स’ खात्यावरून ‘माझ्या समर्थनार्थ वर्षा निवासस्थानी किंवा अन्य कुठे एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आणि यापुढेही राहील’, असा संदेश प्रसारित केला आहे.