जगभरातील हिंदूंनी आता संघटित व्हावे !

फलक प्रसिद्धीकरता

बांगलादेशातील ‘इस्कॉन’चे सदस्य चिन्मय कृष्ण दास प्रभु यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आल्यानंतर आंदोलन करणार्‍या हिंदूंवर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केले. यात ५० हून अधिक हिंदू घायाळ झाले.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : 

  • ISKCON Chinmoy Prabhu Arrest Row : बांगलादेशात ‘इस्कॉन’चे चिन्मय प्रभु यांच्या सुटकेसाठी आंदोलन करणार्‍या हिंदूंवर मुसलमानांचे आक्रमण https://sanatanprabhat.org/marathi/857924.html