थंडीतील आजारपणे आणि त्यावर घ्यावयाचे उपचार !
शहरातील थंडीत सर्दी, खोकला इत्यादी ‘अॅलर्जी’चे रोग होत रहातात. ‘थंडीमध्ये आरोग्य उत्तम रहाते, माणूस आजारी पडत नाही’; पण असे प्रत्यक्षात दिसत नाही. अशा वेळी सरधोपटपणे ‘अग्नी उत्तम असतो, चला आता काहीही खाऊ-पिऊ’, असा दृष्टीकोन त्रासदायक ठरतो.