ऋषींनी देवतांच्या जपात ‘नमः’, असा शब्दप्रयोग आवर्जून करण्यामागील आध्यात्मिक विश्लेषण !
‘ऋषींनी नामजपाची निर्मिती करतांना प्रत्येक देवतेच्या जपात ‘नमः’ या शब्दाचा उपयोग आवर्जून केला आहे, उदा. ‘श्री गणेशाय नमः ।’, ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, ‘श्री हनुमते नमः ।’ इत्यादी. ‘ऋषींनी असे का केले आहे ?’, याविषयी देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे.