Talks On India-China Air Services : जी-२० शिखर परिषदेत भारत-चीन थेट विमानसेवा चालू करण्‍याविषयी चर्चा !

मानसरोवर यात्रा पुन्‍हा चालू होण्‍याची शक्‍यता

Sambhal Masjid Earlier Harihar Mandir : दिवाणी न्‍यायालयाच्‍या आदेशानंतर अवघ्‍या २ घंट्यांनी करण्‍यात आले सर्वेक्षण !

देशातील प्रत्‍येक ठिकाणी अशा प्रकारचे तात्‍काळ सर्वेक्षण करून त्‍याचा अहवाल जनतेसमोर ठेवल्‍यास जगाला सत्‍य परिस्‍थिती समजेल आणि हिंदूंवर झालेल्‍या आक्रमणाचा इतिहास समोर येईल !

सनातन धर्माच्‍या रक्षणासाठी मतदान करा !

महाराष्‍ट्रात आज विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्‍प्‍यात मतदान होत आहे. देशातील अनेक प्रमुख संत आणि साधू यांनी व्‍हिडिओ संदेश प्रसारित करून जनतेला ‘व्‍होट जिहाद’चा विरोध करत सनातन धर्माच्‍या रक्षणासाठी मतदान करण्‍याचे आवाहन केले आहे.

भाजपच्‍या उमेदवाराच्‍या बहिणीवर जीवघेणे आक्रमण !

त्‍या निवडणुकीचा प्रचार करून घरी परतत होत्‍या. आक्रमण करणारे लोक अंधारात पसार झाले. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्‍हा नोंदवला आहे.

युगेंद्र पवार यांच्‍या वडिलांच्‍या ‘शोरूम’मध्‍ये मध्‍यरात्री शोधमोहीम !

आता या संपूर्ण प्रकरणाकडे राजकीय दृष्‍टीकोनातून पाहिले जात आहे. निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर ही पडताळणी करण्‍यात आल्‍याचे पोलिसांकडून सांगण्‍यात आले. यासंबंधी पोलिसांकडे तक्रार प्रविष्‍ट करण्‍यात आली होती.

वक्‍फ कायदा हा असंवैधानिकच ! – संजीव देशपांडे, ज्‍येष्‍ठ विधीज्ञ

१८ नोव्‍हेंबर या दिवशी ‘अधिवक्‍ता परिषद देवगिरी प्रांतच्‍या हायकोर्ट युनिट’च्‍या वतीने आयोजित ‘वक्‍फ कायद्यातील स्‍वागतार्ह सुधारणा’, या विषयावर व्‍याख्‍यानात ते बोलत होते.

लाल बसने (‘एस्.टी.’ने) प्रवास करणार्‍यांच्‍या संख्‍येत पुणे विभागात ५० सहस्रांनी वाढ !

जनतेला सवलतींच्‍या सुविधा देणारे; पण प्रवासाची सोय न करणारे असंवेदनशील एस्.टी. महामंडळ काय कामाचे ?

चतुर्थीच्‍या दिवशी लाखो भाविकांनी श्री क्षेत्र ओझर येथील श्री विघ्‍नहराचे दर्शन घेतले !

अष्‍टविनायकांतील मुख्‍य स्‍थान असलेल्‍या श्री क्षेत्र ओझर येथील मंदिरामध्‍ये चतुर्थीनिमित्त महाआरती करण्‍यात आली. पहाटे ५ ते रात्री ११ पर्यंत रांगेत अनुमाने ५० सहस्र भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

अशांची नाेंद इतिहास का घेईल ?

‘शरीर, मन आणि बुद्धी यांनी समजेल असे विश्वात १ लक्षांश टक्केही नसतांना त्यांनी कळलेल्या गोष्टींचा बाऊ करणार्‍यांचे नाव इतिहासात कधी नोंदवले जाईल का ?’

संपादकीय : वैचारिक अधःपतन !

पू. भिडेगुरुजींवर अश्‍लाघ्‍य टीका करणार्‍या शेकापच्‍या सरोज पाटील यांच्‍याविरुद्ध हिंदूंनी संघटित होऊन त्‍यांना क्षमा मागण्‍यास भाग पाडावे !