रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
‘अद़्भुत ! अविश्वसनीय ! हे अध्यात्म आणि विज्ञान यांच्या माध्यमातून प्रत्येक मनुष्य आपल्या समवेत जोडला जाऊ शकतो.’
‘अद़्भुत ! अविश्वसनीय ! हे अध्यात्म आणि विज्ञान यांच्या माध्यमातून प्रत्येक मनुष्य आपल्या समवेत जोडला जाऊ शकतो.’
बोकारो (झारखंड) येथून २३ वर्षांचा एक युवक सकाळी ७ वाजता बोकारो येथून निघालो आणि मला सायकलने येथे पोचायला ७ घंटे लागले. मला हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी होऊन हिंदू आणि हिंदु राष्ट्र यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे; म्हणून मी आलो आहे.
वैजयंती मण्यांची जपमाळ घेऊन नामजप करत असतांना ‘त्या जपमाळेचा वापर करू नये’, असे वाटणे आणि जपमाळेकडे पाहिल्यावर एखाद्या पडक्या अन् त्रासदायक घराचे दृश्य दिसणे
‘वेदिका ३ वर्षांची असतांना तिला शिकवल्याप्रमाणे तिने रांगोळी काढून त्यामध्ये ‘सनातन प्रभात’ असे लिहिले. ती मंदिराचे चित्र काढायची. तिला एकदाच ‘मातीचा गणपति कसा बनवायचा ?’, याविषयी सांगितले. त्याप्रमाणे तिने लगेच मातीचा गणपती बनवला.
६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया सुरजीत माथूर साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात साधकांना ‘सुप्रियाताईंमध्ये कोणते पालट जाणवत आहेत ?’, याविषयी झालेल्या संभाषणाचा काही भाग १९ नोव्हेंबरला पाहिला. आज पुढील भाग पाहूया.
जेव्हा मी प्रथम भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडेगुरुजींना पाहिले, तेव्हा त्यांचा हसरा चेहरा आणि स्थिरता पाहून ‘ते संतच आहेत’, असे मला वाटत होते. ‘त्यांच्याकडून चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत होते…
‘११.५.२०२३ या दिवशी महर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव साजरा करण्यात आला. त्याचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना मध्यप्रदेशामधील साधकांना आलेल्या अनुभूती १९ नोव्हेंबर या दिवशी पाहिल्या. आज उर्वरित भाग पाहूया.
अन्नपूर्णा कक्षातील सेवेमुळे तनासह मनाचाही त्याग होतो. ही सेवा करून शीघ्रतेने आध्यात्मिक उन्नती केलेल्या अनेक साधकांची उदाहरणे आहेत. त्यामुळे साधकहो, या सेवेतून जलद आध्यात्मिक उन्नती करण्याची भगवंताने दिलेली ही संधी दवडू नका !
‘मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरील अध्यात्मशास्त्र यांमध्ये भेद काय ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रश्नाला सनातनचे सूक्ष्मज्ञानप्रात्पकर्ते साधक श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांनी सूक्ष्मातून ज्ञान मिळवून दिलेले उत्तर येथे देत आहोत.
सातारा जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदारसंघांतील १०९ उमेदवारांचे भवितव्य २० नोव्हेंबर या दिवशी मतदान यंत्रामध्ये बंद होणार आहे. निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ३ सहस्र १६५ मतदान केंद्रांवर १६ सहस्र २६१ कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.