तत्त्वनिष्ठता हवीच !
मतदारराजांनी मोठ्या विश्वासाने आपल्या दिलेले दायित्व आपण योग्य पद्धतीने पार पाडत आहोत ना, याकडे लक्ष दिले पाहिजे. नागरिकांनी डोळसपणे लक्ष ठेवावे अन् भारतात ‘लोकशाही’ अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.
मतदारराजांनी मोठ्या विश्वासाने आपल्या दिलेले दायित्व आपण योग्य पद्धतीने पार पाडत आहोत ना, याकडे लक्ष दिले पाहिजे. नागरिकांनी डोळसपणे लक्ष ठेवावे अन् भारतात ‘लोकशाही’ अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.
१५ नोव्हेंबर या दिवशीच्या लेखांकात आपण ‘चालण्याच्या योग्य आणि अयोग्य पद्धती अन् त्यांमुळे होणारे लाभ, तसेच हानी’ समजून घेतली. या लेखात आपण आरोग्यविषयक जाणीवेचे महत्त्व आणि आवश्यकता पाहू.
स्वतःचा जीव धोक्यात घालून गुन्हेगारांना कह्यात घेणार्या पोलिसांचा सत्कार करायलाच हवा; पण कामात दिरंगाई करणार्या वा निष्क्रियता दाखवणार्या पोलिसांवरही कठोर कारवाई व्हायला हवी, हेही तितकेच आवश्यक आहे.
‘स्त्रियांना अनुसंधान म्हणजे काय, ते लक्षात ठेवणे अगदी सुलभ आहे. कुलीन स्त्रीचे लक्ष सदा पदराकडे असते. कितीही घाई असली, कितीही मुले अंगावर खेळत असली, तरी बाईचे पदराकडे कधी दुर्लक्ष होत नाही. पदराकडे लक्ष ठेवणे, हा तिचा देहस्वभावच होऊन बसतो.
कर्नाटकातील मालमत्तांवर मनमानीपणे दावा करणार्या वक्फ बोर्डाला मोठा झटका बसला आहे. प्रदीर्घ लढाईनंतर गदग जिल्ह्यातील शेतकर्यांना न्यायालयाच्या माध्यमातून त्यांच्या भूमींचे मालकी हक्क परत मिळाले आहेत.
कारागृहात भ्रमणभाष, अमली पदार्थ आणि अवैध शस्त्रे आढळणे, हे पोलीस प्रशासनाच्या भ्रष्टाचाराचे हिमटोकच !
हिंदुस्थानच्या भूतकाळाचा अभिमान, म्हणजेच देशाच्या राष्ट्रीयत्वाचा अभिमान आहे. हे राष्ट्रीयत्वही अशाच एकात्मतेच्या भावनेतून निर्माण झालेले आहे. अशा या एकात्मतेच्या भावनेलाच ‘हिंदुत्व’ हा शब्द यथार्थ असल्यामुळे शोभून दिसतो.
सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या खोलीच्या खिडकीबाहेर चतुर (कीटक) येणे, चतुराने बराच वेळ खोलीत येण्याचा प्रयत्न करणे आणि सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांनी त्यांचा हात चतुर बसलेल्या ठिकाणी जाळीच्या आतील बाजूने ठेवल्यावर ‘चतुर ध्यानावस्थेत आहे’, हे लक्षात येणे.
‘सद़्गुरु दादा म्हणजे प्रीतीचा झरा ! आध्यात्मिक त्रास होत असतांना मी केवळ त्यांच्या समोर बसले, तरी माझा त्रास उणावून मला चांगले वाटू लागते. त्यांना केवळ पाहिल्यावर ‘माझ्या अंतर्मनातील चैतन्य कार्यरत होते आणि माझा उत्साह वाढतो’, असे मला जाणवते.’
‘अद़्भुत ! अविश्वसनीय ! हे अध्यात्म आणि विज्ञान यांच्या माध्यमातून प्रत्येक मनुष्य आपल्या समवेत जोडला जाऊ शकतो.’