नितेश राणे आणि हिंदू यांच्या विरोधात गरळ ओकणार्‍यांचे पाय विधान भवनाकडे वळण्याआधीच कलम केले जातील ! – भाजपचे माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे

एम्.आय.एम्.चे औरंगाबाद मध्यचे उमेदवार नासीर सिद्दिकी यांनी त्यांच्या जाहीर भाषणातून आमदार नितेश राणे यांना विधानसभेत घुसून मारण्याची धमकी दिली होती.

मुंबईतील घातपाताचा कट पोलिसांनी उधळला !

अशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे अन्य गुन्हेगारांना वाचक बसेल !

कॅनडामधील हिंदु मंदिरावरील आक्रमणाचा हिंदु स्वयंसेवक संघ यू.एस्.ए.कडून निषेध !

हिंदु स्वयंसेवक संघ यू.एस्.ए.ने  कॅनडाच्या ब्रॅम्टन येथील हिंदु सभा मंदिरावर झालेल्या आक्रमणाचा तीव्र निषेध केला आहे. कॅनडातील हिंदु समुदायाच्या सुरक्षेविषयी आणि मानवी हक्कांसाठी, तसेच देशभरातील मंदिरांसह हिंदु समुदायाच्या मालकीच्या मालमत्तेच्या सुरक्षेविषयी गंभीर चिंताही संघाने व्यक्त केली आहे.

मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिराप्रमाणे अन्य मंदिरांनी भाविकांना टिळा लावण्याचा निर्णय घ्यावा ! – मंदिर महासंघ

मुंबई येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपति मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या प्रत्येक भाविकाला दर्शन घेतल्यानंतर श्री गणेशाचा आशीर्वाद म्हणून टिळा लावण्याचा स्तुत्य निर्णय मंदिर प्रशासनाने नुकताच घेतला आहे.

Akbaruddin Owaisi Hate Speech : अकबरुद्दीन ओवैसी यांच्याकडून भाषणात पुन्हा ‘१५ मिनिटां’चा उल्लेख !

असे विधान करून ओवैसी हे काय सुचवू इच्छित आहेत. पुन्हा ही हिंदूंना धमकी समजायची का ? ओवैसी यांना या प्रकरणात पूर्वी निर्दोष ठरवण्यात आले आहे. आता पुन्हा तसेच विधान केल्यानंतर पोलिसांनी चौकशी करून कारवाई केली पाहिजे !

NCP Ajit Pawar Group Manifesto : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त प्रतिमास २ सहस्र १०० रुपये देण्याचे आश्‍वासन !

जनतेच्या करातून मिळणार्‍या पैशातून जनतेसाठी सोयीसुविधा निर्माण करून देण्याऐवजी अशा पद्धतीने पैसे वाटण्याची घोषणा करून मते विकत घेण्याचा प्रयत्न करणार्‍या पक्षांना निवडणूक आयोगाने जाब विचारला पाहिजे !

जाणून घ्या : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयावर जागतिक शक्तींच्या प्रतिक्रिया !

आपण सर्वांनी मिळून आपल्या लोकांच्या भल्यासाठी काम करूया ! – पंतप्रधान मोदी यांच्या शुभेच्छा

Proposal To Restore Article 370 Passed : जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत प्रचंड गदारोळात कलम ३७० पुनर्स्थापित करण्याचा प्रस्ताव संमत

असे कितीही प्रयत्न केले, तरी कलम ३७० पुन्हा लागू होणार नाही, हे लक्षात ठेवायला हवे. कलम ३७० आणू पहाणारे कोणत्या मनोवृत्तीचे आहेत आणि त्यांना निवडून सत्तेवर बसवणारी काश्मीरमधील मुसलमान जनतेची काय मानसिकता आहे, हेही भारतियांनी लक्षात ठेवले पाहिजे !

US Presidential Election Result : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष !

अमेरिकेतील नागरिकांनी ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदावर बसवून स्वतःच्या देशाचा विचार केल्याचेच यातून दिसून येत आहे. ट्रम्प अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांप्रमाणे  अन्य देशांमध्ये हस्तक्षेप करणार नाहीत, हीच अपेक्षा आहे !

Almoda Bus Accident Issue : उत्तराखंड येथील अपघातात ३९ जणांच्या मृत्यूवर आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍या महंमद आमीर याला अटक !

अशा हिंदुद्वेषी विकृत धर्मांध मुसलमानांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !