श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील रासने यांची निवड !
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय !
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय !
या वेळी सनातन संस्थेच्या साधिका सौ. स्मिता माईणकर, सौ. सुलभा तांबडे, सौ. मंजिरी खानझोडे, सौ. पूनम ढमाले आदी उपस्थित होत्या.
पाकिस्तानचे खरे स्वरूप जगासमोर आले आहे; मात्र कुणीही त्याला वठणीवर आणण्यासाठी प्रयत्न करत नाही किंवा त्याच्यावर जागतिक स्तरावर बहिष्कार घालत नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या आतंकवादी कारवाया थांबत नाहीत !
आदिती तटकरे म्हणाल्या, ‘‘महाराष्ट्रातील अंगणवाडी ताई आपल्या बालकांचे, गरोदर मातांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी मोलाची भूमिका बजावतात. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांना आर्थिक दृष्ट्याही सक्षम करण्यासाठी राज्यशासनाच्या वतीने हा निर्णय घेतला आहे.’’
समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.’
पत्नीवर बलात्कार करणे किंवा तिच्या संमतीचे उल्लंघन करणे वाईट आहे; परंतु सरकार त्यास फौजदारी गुन्हा मानणार नाही.
उद्या हिंदूंनी ‘इस्रायल झिंदाबाद’चे फलक झळकावले, तर या पॅलेस्टाईन समर्थकांकडून त्यांची काय अवस्था केली जाईल, हे सांगण्याची आवश्यकता आहे का ?
वर्ष २०२३ पासून आतापर्यंत पाकिस्तानच्या विविध भागांत १२ हून अधिक काश्मिरींनी त्यांचा जीव गमावला आहे.
एखाद्या राजकारण्याचे चरित्र पहाण्यासाठी जनता कधी इतकी आतुर असते का ? असा एकतरी राजकारणी या देशात आहे का ?
मी पाकिस्तानात सरकारी पाहुणा म्हणून आलो असतांनाही ‘पी.आय.ए.’ने माझ्या सामानाचे पैसे वसूल केले. भारतात माझ्या सामानाचे शुल्क माफ केले असते.