गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करणार्‍या अधिकार्‍यांवर काय कारवाई केली ? – मुंबई उच्च न्यायालय

बदलापूर येथील शाळेत २ बालिकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या घटनेची चौकशी आणि गुन्हा नोंद करण्यात कुचराई करणार्‍या बदलापूर पोलीस ठाण्यातील संबंधित पोलीस अधिकार्‍यांवर काय कारवाई केली ? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने केली.

उद्योजकांनी व्यक्तीगत जीवनात साधना करून राष्ट्र-धर्म रक्षणासाठी योगदान देणे आवश्यक ! – रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योग समूहाचे मालक

उद्योजक आणि व्यावसायिक यांनी व्यक्तीगत जीवनात साधना करून राष्ट्र-धर्म रक्षणासाठी योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन पितांबरी उद्योग समूहाचे मालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांना जिवे मारण्याची धमकी; खाडीत सहस्रो मासे मृत

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांना जिवे मारण्याची धमकी… खाडीत सहस्रो मासे मृत….खंडणी मागणार्‍याला अटक !…

तुम्ही वक्फ बोर्डाच्या बाजूने आहात कि विरोधात आहात ? याचे उत्तर द्यावे लागेल ! – सुप्रिया सुळे, खासदार

बारामती येथे ‘कार्यकर्ता संवाद मेळाव्या’मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

अध्यात्मविहीन ‍विज्ञानाचे शून्य मूल्य !

‘मानवाला साधना आणि अध्यात्म न शिकवता त्याला ‘सुखी जीवन जगता यावे’, यासाठी विविध उपकरणे देणार्‍या विज्ञानाचे मूल्य शून्य आहे !’

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत दिवाळी विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २६ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

अशा देशविरोधी पक्षावर बंदीच घातली पाहिजे !

तमिळनाडूतील सत्ताधारी ‘द्रविड मुन्नेत्र कळघम्’ पक्षाच्या अनिवासी भारतीय शाखेने ‘एक्स’वर केलेल्या ‘पोस्ट’मध्ये भारताच्या नकाशात जम्मू आणि काश्मीरचा काही भाग पाकिस्तानात दाखवला आहे. यावरून द्रमुकवर टीका केली जात आहे.

संपादकीय : विमानात बाँब : भारतद्वेषी षड्यंत्र !

हिंदुत्वनिष्ठांच्या खात्यांवर बंदी आणणारे ‘एक्स’ हे विमानात बाँबची धमकी देणार्‍या राष्ट्रघातकी खात्यांवर बंदी आणत नाही, हे लक्षात घ्या !

ज्ञान, अज्ञान आणि समाधान !

प्रत्येकाला त्याची आवश्यकता भागेल, एवढे भगवंत देतच असतो. म्हणून आहे त्यात समाधान मानावे. एखाद्याकडे धनदौलत आणि गाड्या बंगले सर्व काही आहे;