फलक प्रसिद्धीकरता
तमिळनाडूतील सत्ताधारी ‘द्रविड मुन्नेत्र कळघम्’ पक्षाच्या अनिवासी भारतीय शाखेने ‘एक्स’वर केलेल्या ‘पोस्ट’मध्ये भारताच्या नकाशात जम्मू आणि काश्मीरचा काही भाग पाकिस्तानात दाखवला आहे. यावरून द्रमुकवर टीका केली जात आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Anti-National DMK : द्रमुकच्या नकाशात जम्मू-काश्मीरचा काही भाग पाकिस्तानात दाखवला ! https://sanatanprabhat.org/marathi/847732.html