स्वाध्याय हेच ब्राह्मणाच्या ठिकाणचे देवत्व !
उपनिषदांनी यासाठीच ‘अनेक प्रपंच उपयोगी गोष्टींचा उल्लेख करून त्यांच्या योग्य आकलनासाठी आणि उपदेशासाठी स्वाध्याय-प्रवचनांचा अवलंब करावा’, असे कटाक्षाने सांगितले आहे.
उपनिषदांनी यासाठीच ‘अनेक प्रपंच उपयोगी गोष्टींचा उल्लेख करून त्यांच्या योग्य आकलनासाठी आणि उपदेशासाठी स्वाध्याय-प्रवचनांचा अवलंब करावा’, असे कटाक्षाने सांगितले आहे.
सांध्यांची हालचाल सुधरवणार्या ‘स्ट्रेचिंग’, योगासने, उदा. पश्चिमोत्तानासन, अधोमुखश्वानासन, गोमुखासन इत्यादी व्यायाम प्रकारांचा समावेश करावा.
समाज सुशिक्षित झाला; पण शिक्षित झाला, असे नाही. समाजाला योग्य दिशा मिळाली पाहिजे. जोपर्यंत समाजाला देव, देश आणि धर्म कळणार नाही, तोपर्यंत हे चित्र पालटणार नाही.
यंदाच्या वर्षीच्या यात्रेचा प्रारंभ १६ नोव्हेंबर २०२४ या दिवशी मुंबई येथून होणार आहे. या प्रवासात सहभागी उद्योजकांना विविध सामाजिक आणि आर्थिक वातावरण प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळेल.
वादविवाद आणि मतभेद यांचा दलाल असेलेल्या बीबीसी या आधुनिक काळातील वृत्तवाहिनीवर (ब्रिटीश साम्राज्याच्या ‘मुकुटातील रत्न’ असलेल्या) भारतामध्ये खटला चालवण्याची खरोखरच वेळ आली आहे.
सावरकर यांनी अंदमानात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही धृती (धैर्य) भंगू दिली नाही ! नियतीने अनेक भोग माथी लादले; पण त्यातही ते आयुष्यभर इतरांचाच विचार करत राहिले !
सनातन संस्थेचे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची साधक घडवण्यासाठी असलेली तळमळ आणि त्यांची साधकांवरील प्रीती या संदर्भात साधिकेला आलेले अनुभव येथे दिले आहेत.
आश्रमात मला सकारात्मक ऊर्जा आणि दैवी शक्ती जाणवली.येथे माझा मानसिक ताण दूर होऊन मला शांती अनुभवता आली.
सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. यांना घाटे कुटुंबविषयी सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान येथे देत आहे.
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. अभयराम मुसलीकंठी हा या पिढीतील एक आहे !