फलक प्रसिद्धीकरता
जयपूर (राजस्थान) येथील रजनी विहार शिवमंदिरात १७ ऑक्टोबरच्या रात्री रा.स्व. संघाच्या शरद पौर्णिमा उत्सवाच्या वेळी मंदिराच्या शेजारी रहाणारा नसीब चौधरी त्याच्या मुलांसह मंदिरात पोचला आणि त्याने संघ स्वयंसेवकांवर चाकूने आक्रमण केले. यात १० जण घायाळ झाले.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
Jaipur RSS Swayamsevak Attacked : येथे मंदिरात शरद पौर्णिमा साजरी करणार्या संघ स्वयंसेवकांवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण ! https://sanatanprabhat.org/marathi/845745.html