Hindu Youth Attacked : पुत्तुरू (कर्नाटक) येथे रेल्वे स्थानकात हिंदु तरुणावर आक्रमण करणार्‍या ४ धर्मांध मुसलमानांना अटक

पुत्तुरू (कर्नाटक) – बेंगळुरूहून मंगळुरू शहराकडे जाणार्‍या रेल्वेत गाडीत एका हिंदु तरुणावर धर्मांध मुसलमान तरुणांच्या एका गटाने आक्रमण केल्याची घटना काबका पुत्तुरू रेल्वे स्थानकावर गाडी थांबली असतांना घडली. आक्रमण करणार्‍या ४ धर्मांध तरुणांना पोलिसांनी सालमर मशिदीजवळ अटक केली.

संपादकीय भूमिका

काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित !