द्वारका (गुजरात) – येथे मुसलमानांनी राष्ट्रीय स्वसंसेवक संघाच्या एका कार्यकर्त्यावर आक्रमण केले. ही घटना जामखंभलियातील मदिना मशीद चौकात घडली. पीडित स्वयंसेवक स्वत:च्या गाडीतून जात असतांना २५-३० मुसलमानांनी त्याला घरून त्याच्यावर प्राणघातक आक्रमण केले. या प्रकरणी पीडित स्वयंसेवकाने पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली असून पोलिसांनी लाला शेख आणि रुस्तम यांच्यासह ३० जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
Mu$l!m fanatic mob attack a R.S.S. worker in Dwarka (Gujarat).
👉 This literally shows Mu$l!m$ have no fear of Law, Police or Administration.
The Government should take strict action against such bigots.#HindusUnderAttack #CrimeNews pic.twitter.com/nOYIlmyzF5
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 16, 2024
या घटनेनंतर जामखंभलिया परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. संपूर्ण परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकायावरून मुसलमानांना कायदा, पोलीस आणि प्रशासन यांचा जराही धाक उरला नसल्याचेच दिसून येते ! सरकारने अशांविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे ! |