Forced Performance Of Islamic Song In DurgaPuja : बांगलादेशात दुर्गापूजेच्‍या मंचावर मुसलमान तरुणांनी गायले इस्‍लामी क्रांतीचे गाणे

येत्‍या काही वर्षांत बांगलादेशात दुर्गापूजाही होईल कि नाही, अशीच स्‍थिती असून पूजेसाठी हिंदूंही शिल्लक रहाणार नाहीत !

Balochistan Coal Mine Attack : बलुचिस्‍तानमध्‍ये कोळसा खाणीवर झालेल्‍या आक्रमणात २० जण ठार !

स्‍थानिक प्रसारमाध्‍यमांनी दिलेल्‍या माहितीनुसार मृत्‍यूमुखी पडलेल्‍या आणि घायाळ झालेल्‍यांपैकी बहुतांश जण बलुचिस्‍तानमधील पश्‍तून भाषिक असून मृतांमध्‍ये ३ अफगाणी नागरिकांचाही समावेश आहे.

Bangladesh Goddess Crown Theft : बांगलादेशात ५१ शक्‍तिपीठांपैकी एक असणार्‍या मंदिरातील देवी कालीमातेच्‍या मुकुटाची चोरी

भविष्‍यात बांगलादेशातील हिंदूंची मंदिरे शिल्लक रहातील का ? बांगलादेशातील हिंदू आणि हिंदु धर्म यांच्‍या रक्षणासाठी निष्‍क्रीय रहाणार्‍या हिंदूंना हे लज्‍जास्‍पद आहे !

‘महाराष्‍ट्र राज्‍य गोसेवा आयोगा’चे अध्‍यक्ष शेखर मुंदडा यांनी घेतले श्री तुळजाभवानीदेवीचे दर्शन !

महाराष्‍ट्र शासनाने घोषित केलेल्‍या ‘राज्‍यमाता गो-माते’चा प्रस्‍ताव महाराष्‍ट्र राज्‍य गोसेवा आयोगाकडून महाराष्‍ट्र शासनास सादर केला होता. त्‍या प्रस्‍तावावर आयोगाच्‍या माध्‍यमातून शेखर मुंदडा यांनी पाठपुरावा केला आहे.

प्रतापगडावर ‘मशाल महोत्‍सव’ साजरा

छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या दैदीप्‍यमान पराक्रमाची साक्ष देणार्‍या प्रतापगडावर रात्री ३६५ मशाली पेटवून ‘मशाल महोत्‍सव’ साजरा करण्‍यात आला. या वेळी फटाक्‍यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर अन् ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणांनी आसमंत दणाणून गेला.

आज नवी मुंबई विमानतळावरून ‘सुखोई’ विमानाचे उड्डाण !

मार्च २०२५ पर्यंत या विमानतळावरून देशांतर्गत उड्डाणे चालू होणे अपेक्षित आहे. जून २०२५ पासून आंतरराष्‍ट्रीय विमानसेवा चालू करण्‍याचे शासनाचे नियोजन आहे.

पोर्शे कार अपघात प्रकरणी बाल न्‍याय मंडळाचे २ सदस्‍य बडतर्फ !

बाल न्‍याय मंडळाने या आरोपीला ३०० शब्‍दांचा निबंध लिहिण्‍याचे निर्देश देऊन त्‍याला तात्‍काळ जामीन संमत केला होता. त्‍याचे सामाजिक माध्‍यमांवर तीव्र पडसाद उमटले होते.

भारतमातेशी एकरूप होण्‍यासाठीचे शक्‍तीस्‍थान म्‍हणजे श्री दुर्गामाता होय ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

भारतमातेशी एकरूप होण्‍यासाठीचे शक्‍तीस्‍थान म्‍हणजे श्री दुर्गामाता होय. भारतमातेचा संसार चालवण्‍यासाठीच नवरात्रोत्‍सवात श्री दुर्गामाता दौड करत आहोत. रामायणातील प्रत्‍येक प्रसंग हा आपणासाठी बोध देणारा आहे.

पंढरपूर येथे भक्‍तनिवासाच्‍या नावे खोटी आगाऊ नोंदणी !

पंढरपूरप्रमाणे अन्‍य ठिकाणीही भाविकांची आर्थिक फसवणूक होत नाही ना ? याचे अन्‍वेषण करायला हवे !

विज्ञानाच्या तुलनेत अध्यात्मच सर्वश्रेष्ठ !

‘जगातील . . . फक्त अध्यात्म हा एकच विषय विश्वातील सर्व विषयांशी संबंधित त्रिगुण, पंचमहाभूते, तसेच शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती इत्यादींच्या संदर्भात परिपूर्ण माहिती देऊ शकतो.’