Anil Yadav Arrested : महंत यति नरसिंहानंद यांचे शिष्‍य अनिल यादव यांना अटक !

अनिल यादव यांनी त्‍यांचे गुरु यति नरसिंहानंद यांचा पुतळा जाळणार्‍या मुसलमानांचे श्रद्धास्‍थान असलेले महंमद अली आणि अबू बकर यांचा पुतळा जाळण्‍याची चेतावणी दिली होती.

Voice of Bangladeshi Hindus Appeal  : ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या संस्थेने भारतातील हिंदूंना अर्थसाहाय्य करण्याचे आवाहन !

गेल्या ५० वर्षांत बांगलादेशातील हिंदूंची दैनावस्था झाली आहे. हिंदूंच्या रक्षणार्थ कार्यरत असलेल्या अशा संस्थांना आर्थिक साहाय्य करणे हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य आहे !

दापोली आगारातील वासनांध वाहक मजिद तांबोळीला केले निलंबित !

अशा आरोपी वाहकाचे केवळ निलंबन करणे, म्हणजे त्याला अर्धा पगार देऊन त्याच्या चौकशीनंतर पुन्हा नोकरीवर घेण्यासाठी तात्पुरती केलेली कारवाईच होय ! अशांना बडतर्फच केले पाहिजे.

Vote Jihad : जम्मू-काश्मीर आणि हरियाणा निवडणुकीतही ‘व्होट जिहाद’ !

मुसलमान धर्माला प्राधान्य देतात, तर हिंदू त्यांच्या जातीला ! हीच मानसिकता हिंदूंसाठी आत्मघात ठरत आहे ! यामुळेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हिंदूंना फटका बसला, तर आश्‍चर्य वाटू नये !

Giorgia Meloni Expelled Imam : हमासचे समर्थन करणार्‍या पाकिस्‍तानी इमामाला इटली सरकारने देशाबाहेर हाकलण्‍याचा दिला आदेश !  

भारत अशा प्रकारचे निर्णय कधी घेणार ? भारतात जिहादी आतंकवादी संघटनांचे समर्थन करणारे उघडपणे बोलत असतात. त्‍यांच्‍यावर कारवाई करण्‍यासाठी भारतियांनी सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे !

Hizb-ut-Tahrir Banned : लेबनॉनमधील ‘हिजबुत-तहरीर’ या आतंकवादी संघटनेवर भारत सरकारकडून बंदी

अनेक देशांनी या संघटनेवर यापूर्वीच बंदी घातली आहे. यात ब्रिटन, जर्मनी, इजिप्‍त आणि अनेक मध्‍य आशियाई आणि अरब देशांचा समावेश आहे.

Cocaine Seized In Delhi : देहलीत २ सहस्र कोटी रुपयांचे कोकेन जप्‍त

पकडण्‍यात येणारे अमली पदार्थ एवढ्या किमतीचे आहे, तर न पकडले गेलेले आणि वितरित झालेले अमली पदार्थ किती असेल, याची कल्‍पना करता येत नाही !

Pakistani Maulana Hate Speech : (म्‍हणे) ‘भारतातील हिंदूंना ठार करून कुत्र्यांच्‍या स्‍वाधीन करू !’ – पाकिस्‍तानी मौलाना

इस्रायल आणि ज्‍यू यांना धमकावणार्‍यांचे इस्रायल काय हाल करतो, हे अख्‍खे जग पहात आहे. हिंदूंना अशी धमकी देणार्‍यांवर भारत सरकार काय कारवाई करणार ? हिंदूंनो, अशांचा सामना करण्‍यासाठी तुम्‍ही सिद्ध आहात का ?

Telangana Durga Idol Vandalized : भाग्‍यनगर (तेलंगाणा) येथील दुर्गापूजा मंडपातील श्री दुर्गादेवीच्‍या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड

हिंदूंच्‍या देवतांच्‍या मूर्तींची तोडफोड करणारे कोण असतात, हे जगजाहीर आहे. त्‍यामुळे अशांवर वचक बसवून हिंदु धर्म, देवता आदींचे रक्षण करण्‍यासाठी भारताला हिंदु राष्‍ट्र घोषित करण्‍याला पर्याय नाही !

Ashtavinayak Temples will be Restored : महाराष्‍ट्रातील श्री अष्‍टविनायकांपैकी ७ मंदिरांचा जीर्णोद्धार होणार !

जीर्णोद्धार करतांना मंदिराची मूळ शैली कायम रहावी, यासाठी पुरातत्‍व विभागाच्‍या मार्गदर्शनाखाली ही कामे केली जाणार आहेत.