अशांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !

बिहारच्या कादराबाद येथील एका शाळेतील शिक्षक जियाउद्दीन याने वर्गातील मुलांना शिकवतांना भगवान श्रीराम आणि श्री हनुमान यांना ‘मुसलमान’ संबोधले. ‘ते नमाजपठण करायचे’, असेही हा शिक्षक म्हणाला.

संपादकीय : झाले बहु । होतील बहु । परि यासम हा ।

रतन टाटा यांनी स्वतःच्या उदाहरणातून दिलेली मोलाची शिकवण अंगीकारणे, हीच त्यांच्याप्रती खरी श्रद्धांजली ठरेल !

इस्लामीकरण रोखण्यासाठी…!

भारताचा इस्लामीस्तान होऊ द्यायचा नसेल, तर मुसलमान आक्रमकांशी लढणार्‍या महाराणी ताराबाईंसारख्या विरांगनांच्या शौर्याची आज आवश्यकता आहे !

शक्ती दे आई ! आई गोंधळाला ये !

आता वेळ आली आहे हिंदूंनो जागृत होण्याची ! नवरात्रीचा काळ हा उपासना आणि शक्ती यांचा काळ आहे. अधर्माच्या निर्मूलनाचा काळ आहे. यासाठी नवरात्रीच्या काळात सामूहिक प्रार्थनेच्या रूपातून देवीचा जागर करूया आणि हिंदूंमध्ये शक्तीच्या उपासनेला आरंभ करूया.

व्यायामाचा १०० टक्के लाभ मिळवण्यासाठी झोप पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे !

वेळेत झोपल्याने झोपेच्या चक्रात योग्य समतोल साधला जाऊ शकतो. व्यायामाचा १०० टक्के लाभ मिळवण्यासाठी, दिवसभर ताजेतवाने रहाण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी झोप पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे.

दाखवा जगाला हिंदु राष्ट्राचा रामराज्य आदर्श ।

कलियुगातील रावणाची । ही पहा तोंडे दहा ।। धर्मांतर, भ्रष्टाचार तथा । लव्ह जिहाद, लँड जिहाद पहा ।। १ ।।
धर्मद्रोह, देशद्रोह, गोहत्या । तथा जातीवाद ।। केवळ हिंदु अंधश्रद्धा निर्मूलन । आणि विविध आतंकवाद ।। २ ।।

मोक्ष केवळ माणसालाच का मिळू शकतो ?

मोक्ष हा पुरुषार्थ आपण समजतो तसा इतर ३ पुरुषार्थांप्रमाणे सामाजिक संबंधाने नियंत्रित नाही. तो तत्त्वतः आणि व्यवहारातही वैयक्तिक आहे अन् तो पात्रता असलेल्या कुणाही व्यक्तीला ‘याचि देही याचि डोळा’ हा मुक्तीचा सोहळा भोगणे शक्य आहे.

नाम घेण्याचे महत्त्व !

नामाने पुण्यशरीर बनते. ज्याच्या अंतरात नाम असते, तिथे भगवंताला यावे लागल्याने शरिरात सत्त्वगुणाची वाढ होते आणि तो पुण्यवान बनतो. देह प्रारब्धावर टाकून आणि आपण त्याहून निराळे राहून जे होईल त्यात आनंद मानावा.

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पहिली विदेशी कपड्यांची होळी !

म. गांधींनी या होळीवर टीका केली. ‘इंग्लंडशी असणार्‍या आपल्या संबंधांना यामुळे इजा पोचते. त्यामुळे बहिष्काराच्या या चळवळीत द्वेष आणि हिंसा दोन्ही आहे’, असे गांधी यांचे मत होते.