संपूर्ण देशात अशांवर बंदी हवी !
बरेली (उत्तरप्रदेश) येथे आला हजरतच्या उरुसामध्ये (मुसलमानांच्या धार्मिक उत्सवामध्ये) सहभागी होण्यासाठी आलेले काही तरुण दुपारी खलील चौकात नमाजपठणासाठी रस्त्यावर बसले असता पोलिसांनी त्यांना हाकलून लावले.
बरेली (उत्तरप्रदेश) येथे आला हजरतच्या उरुसामध्ये (मुसलमानांच्या धार्मिक उत्सवामध्ये) सहभागी होण्यासाठी आलेले काही तरुण दुपारी खलील चौकात नमाजपठणासाठी रस्त्यावर बसले असता पोलिसांनी त्यांना हाकलून लावले.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
हिंदूंचे सण आले की, ‘पर्यावरणाचे प्रदूषण’ या शब्दांचा इतका भडीमार केला जातो की, जणू सर्व प्रदूषण हिंदूंच्या सण-उत्सवांमुळेच होते. याचा बागुलबुवा इतका केला जातो की, महाराष्ट्र सरकारही आता ‘पर्यावरणपूरक उत्सव’ ही संकल्पना राबवायला लागले आहे !
काँग्रेसने बनवलेला ‘मंदिर कायदा’ रहित करून मुसलमानांनी बळकावलेल्या ३ लाख मंदिरांचे पुनर्निमाण करायचे आहे. हे सर्व कायदे करण्यासाठी सरकारला भाग पाडले पाहिजे !
येणार्या काळात हिंदु राष्ट्राच्या आधारशीलेचे निर्माण करायला हवे. दैवी शक्तीही हिंदूंना साहाय्य करत आहेत. अशा वेळी हिंदूंनी गतीने हिंदुत्वाचे कार्य करण्याची आवश्यकता आहे.
झोपेतील पक्षाघातावर मात करण्यासाठी आणि त्यापासून रक्षण होण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त’ हा जप नियमित करणे, तसेच अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी जप वाढवणे यांसारखे उपाय प्रभावी आहेत.
साम्यवाद्यांनी हिंदूंचा इतिहास पालटला. हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाचे विकृतीकरण करून त्यांनी हिंदूंमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण केली आणि खोटा इतिहास त्यांच्यावर थोपवला.
मंदिरांच्या भूमी भाडेतत्त्वावर देण्यात आल्या होत्या. इंदिरा गांधी यांनी ‘सिलिंग’चा कायदा लावला, तेव्हा ‘मंदिराच्या भूमींचे भाडे द्यायचे नाही’, असा अपप्रचार करण्यात आला. तेव्हापासून त्या भूमींचे भाडे देणे बंद झाले.
धार्मिक कृतींच्या संदर्भातील ‘प्रत्येक गोष्ट का अन् कशी करावी’, हे सांगणारी ही ग्रंथमालिका अवश्य वाचा !
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात तुमचा मोठा वाटा आहे. नागपूरमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस पाटलांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.