हिंदु धर्मात सांगितलेल्या धार्मिक कृती योग्यरित्या केल्यास त्यांतून चैतन्य मिळते, तसेच त्या शास्त्र समजून केल्यास भावपूर्ण होतात आणि त्यामुळे सत्त्वगुण वाढून देवाविषयीची ओढही वाढते. यासाठी धार्मिक कृतींच्या संदर्भातील ‘प्रत्येक गोष्ट का अन् कशी करावी’, हे सांगणारी ही ग्रंथमालिका अवश्य वाचा !
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ व अन्य
पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र

- देवतेला गंध अनामिकेने का लावावे ?
- कोणत्या देवतेला कोणती फुले वाहावीत ?
- फूल वाहतांना त्याचे देठ देवाकडे का असावे ?
- देवाला कापसाची वस्त्रे का व कशी वाहावीत ?
आरती करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत (लघुग्रंथ)
- आरतीच्या पूर्वी शंख का अन् कसा वाजवावा ?
- आरती करतांना देवतेला कसे ओवाळावे ?
- आरती योग्य उच्चारांसह आणि लयीत का म्हणावी ?
- आरती ग्रहण करण्याची योग्य पद्धत कोणती ?
सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क: ९३२२३ १५३१७

हव्यास, नावलौकिक आणि पैसा हे मानवाचे ध्येय नव्हे !
केवळ आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन यांतूनच खरा व्यक्तीमत्त्व विकास शक्य ! – अभिजित पोलके, हिंदु जनजागृती समिती
‘गुरुकृपायोगा’नुसार साधना करतांना जीवनात घडणार्या कठीण प्रसंगांकडे साधना म्हणून कसे बघावे ?’, याविषयी देवाने साधिकेला सुचवलेले विचार !
आपलेपणाने आणि झोकून देऊन केलेली साधना अन् सेवा हीच गुरुकृपेचे द्वार उघडणारी गुरुकिल्ली ! – पू. शिवाजी वटकर
गुरूंच्या संदर्भातील उपयुक्त दृष्टीकोन !
आनंदसिंधु, प्रेमाचे आगर आणि धैर्याचा महामेरू असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !