Love Jihad : धारवाड (कर्नाटक) येथील पोलीस ठाण्यासमोर श्रीराम सेनेकडून लव्ह जिहादविरोधी आंदोलन
धर्मशिक्षण नसल्यामुळेच विवाहित हिंदु महिला लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकून एका विवाहित मुसलमानासमवेत पळून जाते !
धर्मशिक्षण नसल्यामुळेच विवाहित हिंदु महिला लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकून एका विवाहित मुसलमानासमवेत पळून जाते !
बांगलादेशातील हिंसाचारानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना ५ ऑगस्टला भारतात आल्या. आतापर्यंत हसीना यांच्यावर ८० हून अधिक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
बांगलादेशातील हिंदूंविषयी भारतातील एकही निधर्मी, पुरो(अधो)गामी राजकीय पक्ष, संघटना, तथाकथित विचारवंत तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
एका युवतीला प्रेम करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकून मारहाण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अर्शद नावाच्या तरुणाला अटक केली.
ज्या प्रकारे वाघांच्या मृत्यूचा विचार केला जातो, त्यांच्यासाठी अभयारण्य निर्माण केली जातात, तसाच प्रयत्न गोहत्या रोखण्यासाठी का केला जात नाही ? त्याकडे तितक्याच गांभीर्याने का पाहिले जात नाही ?
शिक्षक आणि ६ मुसलमान यांना अटक : अशांना फाशीची शिक्षा करा !
धमकी देणार्याची मानसिक स्थिती चांगली नसल्याची माहिती
‘चीनने भारतावर आक्रमण केल्यास चीनला नक्षलवादी आणि साम्यवादी साहाय्य करतील. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केल्यास पाकला जिहादी साहाय्य करतील; पण हिंदूंच्या साहाय्याला देव सोडून कोण आहे ? देवाचे साहाय्य मिळवण्यासाठी हिंदूंनो, साधना करा !’
भारतियांनो, ही मानसिकता सोडा आणि भारताचा स्वातंत्र्यदिन ‘१५ ऑगस्ट’ या दिवशी नव्हे, तर तिथीप्रमाणे ‘श्रावण कृष्ण चतुर्दशी’ला साजरा करा !
बरेली (उत्तरप्रदेश) येथे आला हजरतच्या उरुसामध्ये (मुसलमानांच्या धार्मिक उत्सवामध्ये) सहभागी होण्यासाठी आलेले काही तरुण दुपारी खलील चौकात नमाजपठणासाठी रस्त्यावर बसले असता पोलिसांनी त्यांना हाकलून लावले.