भूलतज्ञ संघटनेच्या वतीने ३ दिवसांच्या राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेचे कोल्हापूर येथे आयोजन !
प्रसुती भूलतज्ञ संघटना ही ‘सिझेरियन’साठी लागणारी भूल आणि वेदनाविरहित प्रसूती करणार्या भारतीय भूलतज्ञांची संघटना आहे.
प्रसुती भूलतज्ञ संघटना ही ‘सिझेरियन’साठी लागणारी भूल आणि वेदनाविरहित प्रसूती करणार्या भारतीय भूलतज्ञांची संघटना आहे.
वैद्यकीय क्षेत्र : विज्ञान केवळ बुद्धीने कळणारे वरवरचे कारण आणि उपाय सांगते. याउलट अध्यात्मशास्त्र व्यक्तीला आजार होण्यासाठी कारणीभूत असलेले काळ (ज्योतिषशास्त्र), प्रारब्ध, अनिष्ट शक्तींचा त्रास इत्यादी अनेक सूत्रे लक्षात घेऊन कारणे सांगते आणि त्यावरील उपायही सांगते . . . – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
जसे ए.पी.जे. अब्दुल कलाम बनले, तशाच प्रकारे (आतंकवादी) ओसामा बिन लादेनही बनला. हे जाणण्यासाठी त्याचे जीवन कथा वाचा, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे (पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी एका कार्यक्रमात केले.
प्रत्येक नवरात्रोत्सव मंडळाने गरबा उत्सवात येणार्या तरुणांना ओळखपत्र आणणे सक्तीचे करणे आवश्यक !
सध्या आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांविरुद्धचा हिंसाचार वाढत आहे. तो रोखण्यासाठी संपर्क यंत्रणा असलेली सशस्त्र पथके नियुक्त करणे, ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावणे यांखेरीज या लेखात दिलेल्या काही योजनांची कार्यवाही केली.
‘खारेबांध, मडगाव (गोवा) येथे एका इमारतीच्या तळमजल्यात चालू असलेले पशूवधगृह बजरंग दलाच्या पदाधिकार्यांनी उघड केले आहे. त्या ठिकाणच्या २ बैलांची सुटका करून त्यांना ‘ध्यान फाऊंडेशन’कडे सोपवण्यात आले आहेत.
व्याख्याने, कीर्तने, प्रवचने विद्वत्ताप्रचुर आणि आकर्षण असणे, मोठा श्रोतृसमुदाय गोळा होणे, ग्रंथसंपत्ती निर्माण करणे, हे काही पांडित्याचे खरे लक्षण नाही, ते केवळ शब्दज्ञान झाले.
व्यायाम करतांना तहान लागल्या वर ‘१ – २ घोट पाणी पिणे’, हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे शरिराची कार्यक्षमता न्यून न होता व्यायामाचा लाभ योग्य प्रकारे अनुभवता येईल; मात्र व्यायाम करतांना तहान लागली; म्हणून तहान भागेपर्यंत पाणी पिणे टाळावे.’
जीवघेण्या ‘सेल्युलर जेल’मध्ये वीर विनायक दामोदर सावरकरांसह अनेक स्वातंत्र्यसैनिकांना कैद करून ठेवण्यात आले होते आणि त्यांचा अमानुष छळ करण्यात आला होता.
मुसलमान नेते ‘वर्ष २०४७ पर्यंत भारतात मुसलमान बहुसंख्य होणार आणि भारत इस्लामी राष्ट्र होणार’, अशी भाषा करत आहेत.