शिक्षणाची आवश्‍यकता आणि भारतीय शिक्षणशास्‍त्राची वैशिष्‍ट्ये !

मानवी जीवनातील ज्ञानाच्‍या सर्वोच्‍च स्‍थानावर भारतीय विद्या आणि शास्‍त्रे भरार्‍या घेत होती, तेव्‍हा जगातील अनेक भागांतील लोक अंगांना रंग फासून गुहांमधून आणि बिळांमधून रहात होते.

 श्री. प्रदीप चिटणीस (संगीत अलंकार) यांनी विविध लयीत शुद्धस्‍वर म्‍हटलेल्‍या प्रयोगाच्‍या संदर्भात सुश्री (कु.) मधुरा भोसले यांना मिळालेले ज्ञान !

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या’ अंतर्गत भारतीय शास्‍त्रीय संगीतात अलंकार असणारे श्री. प्रदीप चिटणीसकाका यांनी संगीतातील शुद्धस्‍वर (सप्‍त स्‍वर) विविध लयीत म्‍हटल्‍यावर सूक्ष्म स्‍तरावर झालेला परिणामाचा अभ्‍यास येथे दिला आहे.

नंदुरबार येथील पू. (श्रीमती) केवळबाई पाटीलआजी (वय ८० वर्षे) यांना नामजप करतांना आणि श्री गणेशाची मूर्ती पहातांना आलेल्‍या अनुभूती

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांनी मला श्री नारायणीदेवीचा एक सहस्र आठ वेळा नामजप करायला सांगितला आहे. हा नामजप करत असतांना मला आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट दिल्‍यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !

आज गोव्‍यात पाऊल ठेवताच दारूची दुकाने, तसेच तेथील वातावरण पाहून आमच्‍या मनात प्रश्‍न निर्माण झाला, ‘ही वाढती अराजकता कशी संपणार ?’ आमच्‍या मनातील या प्रश्‍नाचे उत्तर आज आम्‍हाला रामनाथी आश्रमात आल्‍यावर मिळाले. 

साधनेची ओढ असलेली ६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची बेंगळुरू, कर्नाटक येथील कु. रुद्राणी प्रशांत पाटील (वय ६ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र (सनातन धर्म राज्‍य) चालवणारी पिढी ! कु. रुद्राणी प्रशांत पाटील ही या पिढीतील एक आहे !

‘नंदीहळ्ळी, बेळगांव येथील श्री. उत्तम गुरव (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय ६३ वर्षे) यांना नामजपाच्‍या संदर्भात आलेल्‍या अनुभूती

अनुमाने रात्री ८ वाजण्‍याच्‍या सुमारास मला सूक्ष्मातून दिसले, ‘आकाशमार्गे सर्व देवगण २ ओळीत समांतर अंतरावरून परिभ्रमण करत आहेत. प्रत्‍येकाच्‍या हातात फिकट पिवळ्‍या रंगाचे पुष्‍पहार आहेत. त्‍यांच्‍या मस्‍तकावर मुकुट आहेत. ते पाहून मला प्रश्‍न पडला…

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने घेण्‍यात येणार्‍या धर्मशिक्षणवर्गात गेल्‍यावर केवळ ६ मासांत साधकात जाणवलेले पालट आणि त्‍याला आलेल्‍या अनुभूती

‘मी वर्ष २०२३ च्‍या सप्‍टेंबरपासून हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने घेण्‍यात येणार्‍या धर्मशिक्षणवर्गात जाण्‍यास प्रारंभ केला. मला केवळ ६ मासांतच माझ्‍यात पालट जाणवले आणि अनुभूती आल्‍या. त्‍या येथे दिल्‍या आहेत.

पू. राजाराम नरुटेआबा (वय ९१ वर्षे) यांच्‍या संदर्भात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

साधिकेच्‍या मनातील नकारात्‍मक विचार आणि तिच्‍यावरील आवरण पू. आबांच्‍या प्रीतीमय दृष्‍टीने दूर होणे अन् तिला हलकेपणा जाणवणे.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्‍य मार्गदर्शन !

एखादी सेवा मिळाल्‍यावर ‘मी त्‍यासाठी पात्र नाही’, असा विचार न करता ‘मला पात्र बनवण्‍यासाठी देवाने ती सेवा दिली आहे’, असा विचार करा !

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या एका बोधवाक्‍याविषयी कल्‍याण येथील अधिवक्‍ता विवेक भावे यांनी श्री. राम होनप यांना विचारलेला प्रश्‍न आणि त्‍यावर त्‍यांनी दिलेले उत्तर !

साधक साधना करतांना टप्‍प्‍याटप्‍याने देवाला तन, मन आणि धन अर्पण करतो, तसे देव त्‍याच्‍याकडील ज्ञान, शक्‍ती, चैतन्‍य आणि आनंद हे टप्‍प्‍याटप्‍याने साधकाला देऊन परिपूर्ण करतो.