‘खारेबांध, मडगाव (गोवा) येथे एका इमारतीच्या तळमजल्यात चालू असलेले पशूवधगृह बजरंग दलाच्या पदाधिकार्यांनी उघड केले आहे. त्या ठिकाणच्या २ बैलांची सुटका करून त्यांना ‘ध्यान फाऊंडेशन’कडे सोपवण्यात आले आहेत. मडगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून या प्रकरणी सखोल अन्वेषण करण्याची मागणी करण्यात आली आहे. पशूवधगृहात गुरांच्या मांसातील चरबीचे २० किलो वजनाचे ४१ डबे आढळून आले. एक डबा भरण्यासाठी २ गुरांना मारावे लागते. या ठिकाणी तब्बल ४१ डबे आढळल्याने किमान ८२ गोवंशियांची हत्या करण्यात आली आहे.’ (२४.९.२०२४)
पोलिसांनी स्वतः ही कृती का केली नाही ?
नूतन लेख
- ‘महामेट्रो’कडून प्रवाशांची लूट करणार्या ठेकेदारांचे कंत्राट तातडीने रहित !
- रावेर येथे गोतस्करांकडून गोरक्षकाला जिवे मारण्याचा प्रयत्न !
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात महिलेवर बलात्कार !
- उल्हासनगर येथे वेश्या व्यवसायासाठी भाग पाडलेल्या १५ महिलांची सुटका
- Garba event cancelled : मुसलमान आयोजक असणारा इंदूर (मध्यप्रदेश) येथील गरबा कार्यक्रम बजरंग दलाच्या विरोधामुळे रहित
- भिवंडी येथे नवरात्रोत्सव शांततेत पार पडण्यासाठी पोलीस सतर्क !