
मुंबई – मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात कायदा धाब्यावर बसवला जात असेल, तर अन्य ठिकाणांची परिस्थिती काय असेल ? याची कल्पना पण करवत नाही. ‘लाडकी बहीण’ योजनेच्याद्वारे सरकार स्वतःचे कौतुक करून घेण्यात मग्न आहे; पण बहीण खरोखर लाडकी असेल, तर तिच्यावर अत्याचाराची वेळ येऊ देऊ नका, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘एक्स’ खात्यावरून केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, कुणा महिलेवर दुर्दैवाने अत्याचार झालाच, तर तिला न्याय मिळेल, हे पहाणे आपले कर्तव्य नाही का ? बहिणींना पैसे देऊन स्वतःचा प्रचार करण्यापेक्षा त्या सुरक्षित आहेत, ही भावना निर्माण करणे आवश्यक !’’
हिंदू युवतींनी अबला न होता दुर्गेचे रूप धारण करावे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
आषाढी वारीत नियमबाह्य आणि मनमानी भाडे आकारणीवर कडक कारवाई !
वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !
पावसाचा जोर अल्प असल्याने धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलतेन अल्पच
आरोपींच्या कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ !
शिक्षणमंत्र्यांच्या त्यागपत्राच्या मागणीसाठी विरोधकांचा विधान परिषदेत गदारोळ !