Revealing Identity Minor Rape Victim : बलात्‍कार पीडित मुलीची ओळख उघड करणार्‍या ‘राजस्‍थान पत्रिके’चे प्रकाशक, संपादक आणि पत्रकार यांना १ वर्षाचा कारावास !

आरोपींचे कृत्‍य लैंगिक गुन्‍ह्यांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पोक्‍सो कायदा), २०१२च्‍या कलम २३  आणि भारतीय दंड संहितेच्‍या कलम २२८(अ) या कलमांचे उल्लंघन करते, असे कनिष्‍ठ न्‍यायालयाने निकालात म्‍हटले आहे.

Brazil Ban X : नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी ब्राझिलमध्ये ‘एक्स’वर बंदी !

ब्राझिलच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मॉरिस यांनी इलॉन मस्क यांच्या ‘एक्स’ या सामाजिक माध्यम आस्थापनावर ब्राझिलमध्ये बंदी घालण्याचा आदेश दिला. या निर्णयानंतर मस्क यांनी संबधित न्यायमूर्ती मॉरिस यांच्यावर टीका केली आहे.

Karnataka Waqf Board : वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा विधेयकाला कर्नाटक वक्फ बोर्डाचा विरोध

मुळात या कायद्यात सुधारणा करण्याऐवजी तो रहित करणेच आवश्यक आहे !

BNP’s Mirza Islam Alamgir : (म्‍हणे) ‘हिंदूंवरील आक्रमणांचे अहवाल चुकीचे !’ – बांगलादेशातील विरोधी पक्ष

मुसलमान देश असलेल्‍या बांगलादेशाकडून अशा प्रकारे डोळ्‍यांत धूळफेक केली जाणे, यात काय आश्‍चर्य ! काहीही झाले, तरी बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण हे भारतासाठी प्रथम प्राधान्‍य असावे, असेच भारतीय हिंदूंना वाटते !

Bangladesh Violence : बांगलादेशातील हिंसाचारात १ सहस्र लोकांचा मृत्‍यू, तर ४०० जण झाले आंधळे !

बांगलादेशात शेख हसीना यांनी त्‍यागपत्र देऊन देशातून पलायन केल्‍यानंतर झालेल्‍या हिंसाचारात १ सहस्र लोकांचा मृत्‍यू झाल्‍याची माहिती बांगलादेशाच्‍या अंतरिम सरकारमध्‍ये आरोग्‍य खाते सांभाळणार्‍या नूरजहा बेगम यांनी दिली.

MP Goat Rapist Arrested : छतरपूर (मध्‍यप्रदेश) येथे एका बकरीवर बलात्‍कार करणार्‍या मिंटी अली याला अटक !

देशात अल्‍पसंख्‍यांक असलेले अशा प्रकारे अनैसर्गिक गुन्‍हे करण्‍यात मात्र नेहमीच पुढे असतात, हे लक्षात घ्‍या !

Namaj : बरेली (उत्तरप्रदेश) येथील रस्‍त्‍यावर नमाजपठण करणार्‍या मुसलमानांना पोलिसांनी हाकलले !

मुळात संपूर्ण देशातच अशा प्रकारच्‍या कृतीवर बंदी घालण्‍यासाठी आदेश दिला गेला पाहिजे. धार्मिक कृतींद्वारे वाहतुकीची कोंडी करून कुणी धर्मनिरपेक्ष देशात जनतेला त्रास देत असेल, तर त्‍यांच्‍यावर कारवाई करणे आवश्‍यक आहे !

Supreme Court : सर्वोच्‍च न्‍यायालयात ८३ सहस्र खटले प्रलंबित : आतापर्यंतची सर्वांत मोठी संख्‍या !

सर्वोच्‍च न्‍यायालय, उच्‍च आणि कनिष्‍ठ न्‍यायालये येथे वर्षानुवर्षे खटले प्रलंबित रहाणे आणि त्‍यावर काही उपाययोजना न निघणे, हे लज्‍जास्‍पद होय ! सक्षम आणि जलद गतीने चालणारी न्‍याययंत्रणा मिळण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्रच हवे !

पर्वरी येथील आस्थापनाने श्री गणेशाला ‘पिझ्झा डिलिव्हरी बॉय’च्या रूपात दर्शवणारे विज्ञापन हटवले

पिनोझ पिझ्झा’ या आस्थापनाने श्री गणेशाला ‘पिझ्झा डिलिव्हरी बॉय’च्या रूपात दर्शवणारे विडंबनात्मक विज्ञापन हटवून त्या ठिकाणी श्री गणेशाचे नवीन चित्र लावले आहे. हिंदु जनजागृती समितीने केलेल्या प्रबोधनानंतर विडंबनात्मक विज्ञापन हटवण्यात आले आहे.

हणजूण (गोवा) येथे कुत्र्याच्या आक्रमणात १० वर्षीय मुलाचा मृत्यू

सरकारकडे कोणतीही उपाययोजना नसलेली जीवघेणी भटक्या कुत्र्यांची समस्या !