५१ टक्के आध्यात्मिक पातळीची शिवमोग्गा, कर्नाटक येथील कु. सुरभी कामत (वय ८ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट चालवणारी पिढी ! कु. सुरभी कामत ही या पिढीतील एक आहे !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट चालवणारी पिढी ! कु. सुरभी कामत ही या पिढीतील एक आहे !
माझ्याकडून सेवेच्या नियोजनात काही चुका रहात असतील, तर दादा मला लगेच त्या संदर्भात सांगून साहाय्य करतात.
‘गुरुदेव करत असलेल्या नमस्काराच्या मुद्रेतून चैतन्य आणि प्रीती यांचे प्रक्षेपण होत आहे’, असे मला वाटत होते.
‘पूर्वी मी फार हळवी आणि रडवी होते. मला लहान-सहान गोष्टींची भीती वाटत असे; मात्र मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना प्रारंभ केल्यावर माझ्या स्थितीत पालट झाला आहे.
घरातील सर्वांना रामनाथी (गोवा) येथील आश्रमात घेऊन जाण्याची इच्छा गुरुमाऊलीने पूर्ण केल्याने पुष्कळ आनंद होणे
जोरात शिंका आल्याने कंबरदुखी वाढणे, सद्गुरु गाडगीळकाका यांनी नामजपादी उपाय केल्याने वेदना ५० टक्के उणावणे आणि हालचाल करणे शक्य होणे