प्रदूषित इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणासाठी कोट्यवधींचा व्यय !
कोट्यवधी रुपये व्यय करूनही नदीचे प्रदूषण अल्प न होणे हे प्रशासनाला लज्जास्पद ! नदीमध्ये मिसळले जाणारे सांडपाणी बंद करण्यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक !
कोट्यवधी रुपये व्यय करूनही नदीचे प्रदूषण अल्प न होणे हे प्रशासनाला लज्जास्पद ! नदीमध्ये मिसळले जाणारे सांडपाणी बंद करण्यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक !
सर्वांनी धर्माचरणाच्या कृती दैनंदिन जीवनात केल्यास त्यांना देवाचे चैतन्य मिळेल आणि त्यांची विवेकबुद्धी कार्यरत राहून नैतिकता वाढेल, निर्णयक्षमता वाढेल आणि समाजव्यवस्था सुरळीत चालेल.
सर्वत्रच्या हिंदूंसाठी डोकेदुखी ठरलेल्या धर्मांधांचा बंदोबस्त पोलीस प्रशासन करत नाहीत, हे लक्षात घ्या !
गोर्या कातडीचे लोक ज्या विचारांची, ज्या चालीरितींची प्रशंसा करतील किंवा त्यांना जे विचार आणि ज्या चालीरिती आवडतील, त्या चांगल्या आणि ज्या गोष्टींची ते निंदा करतील अथवा ज्या गोष्टी त्यांना आवडणार नाहीत त्या वाईट ! अरेरे, मूर्खपणाचा याहून प्रत्यक्ष पुरावा तो कोणता ?
प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने होत आहे, हे समजून समाधानात रहा. वाईटाविषयी कंटाळा किंवा सुखाविषयी आसक्ती नको.
धर्माकरता आणि राष्ट्राचे सार्वभौमत्व अन् अखंडता यांसाठी केलेल्या त्यागापेक्षा कोणताही त्याग मोठा नाही. अखंड भारताची स्थापना करण्यासाठी होणार्या धर्मयुद्धामध्ये सामील होणे, हा हिंदूंसाठी आनंदाचा क्षण असेल.
मुसलमान धर्मात येण्यासाठी बाळजोरीने नमाजपठण, अजान करण्यास शिकवले ! हिंदूंनो, आपल्या मुलांकडे लक्ष द्या ! अशा घटना थांबण्यासाठी ‘धर्मांतर बंदी’चा कायदा लागू करण्याची मागणी संघटितपणे करा !
काही कारणामुळे व्यायाम करण्याचा एखादा दिवस चुकला, तर ठीक आहे. व्यायाम शक्य तितक्या लवकर पूर्ववत् चालू करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे नियमित व्यायाम करण्यासाठी एक वेळ निश्चित करा आणि ‘निर्धारित वेळेत आपोआपच व्यायाम कसा होतो ?’, हे अनुभवून त्याचा आनंद घ्या !
साधकाने विचार केला पाहिजे की, ज्या महापुरुषांनी भगवंताच्या इच्छेवर स्वत:ला सोडून दिले आहे, त्यांच्या जीवनात कधी निरुत्साह आणि निराशा येते का ? ते कुठल्याही परिस्थितीत भगवंताखेरीज दुसर्या व्यक्तीला किंवा पदार्थाला स्वतःचे मानतात का ?
‘लोकशाहीमध्ये भक्कम आणि परिणामकारक विरोधी पक्ष असावा’, असे विधान आपण करतो; परंतु कोणत्या प्रकारचा विरोधी पक्ष याविषयी आपण अधिक चर्चा करत नाही. केवळ संख्याबळ, म्हणजे भक्कम विरोधी पक्ष अशी व्याख्या आहे का ?