२ वेगळ्या घटना असूनही पोलिसांनी एकच एफ्.आय.आर्. केल्याचे उघड !

एवढ्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी हा हलगर्जीपणा कामचुकारपणा म्हणून केला कि त्यांच्यावर दबाव होता ?

राज्यात ठिकठिकाणी मविआच्या नेत्यांची आंदोलने !

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी सरकारला घेरण्याचा उद्देश ! मुंबई, ठाणे, पुणे, संगमनेर, संभाजीनगर, कोल्हापूर आणि अन्य काही शहरांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ ठिकठिकाणी भर पावसात आंदोलने केली. मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदला अनुमती नाकारल्यानंतर राज्य सरकारला घेरण्यासाठी राज्यभर मूक आंदोलन करण्याचा निर्णय मविआच्या नेत्यांनी स्पष्ट केला. ठाणे येथील गांधी चौकात काँग्रेस … Read more

पिंपरी-चिंचवड येथील ७३२ जणांची फसवणूक करणारे कह्यात !

फसवणूक करणार्‍यांची संख्या वाढणे, हे गुन्हेगारांना पोलिसांचे भय नसल्याचे द्योतक !

सांगली येथे लाच मागणार्‍या महिला तलाठ्यासह दोघांवर गुन्हा नोंद !

लाचखोरांची संपत्ती जप्त करण्यासह त्यांच्यावर कठोर कारवाई केल्याविना लाचखोरी थांबणार नाही.

नागठाणे (जिल्हा सातारा) येथे बंद पाळून ग्रामस्थांचा निषेध !

स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर मुसलमान विद्यार्थ्यांनी देशाभिमानाच्या घोषणा न देऊन राष्ट्राचा अवमान केल्याचे प्रकरण ! नागठाणे (सातारा) – येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट या दिवशी नागठाणेतील सर्व शाळांनी मोठ्या उत्साहात गावातून प्रभातफेरी काढली. यामध्ये गावातील सर्व शाळा सहभागी झाल्या होत्या. नागठाणे येथील सोसायटीच्या मोठ्या चौकात प्रभात फेरी आल्यानंतर मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी सर्व विद्यार्थ्यांनी ‘भारत … Read more

व्यष्टी साधनेचे अनन्यसाधारण महत्त्व !

‘हनुमंताने व्यष्टी साधनेच्या, म्हणजेच रामभक्तीच्या बळावर रामराज्य स्थापन करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणार्‍यांनी व्यष्टी साधनाही मनापासून केली पाहिजे.’

प्रत्येक राज्य सरकारांनी असा आदेश द्यावा !

फलक प्रसिद्धीकरता मध्यप्रदेशातील भाजप सरकारने राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याचा आदेश दिला आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या श्रीकृष्ण मंदिरांची स्वच्छता करण्याचाही आदेश दिला आहे. याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : MP Schools Janmashtami Celebration : सर्व शाळा आणि महाविद्यालये येथे श्रीकृष्‍ण जन्‍माष्‍टमी साजरी करण्‍याचा आदेश https://sanatanprabhat.org/marathi/827799.html

पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान पहिल्या टप्प्यात होणार चालू !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्यानाच्या कामासाठी १४९ कोटी रुपये मान्य केले आहेत. या कामाची निविदा ८ दिवसांत निघणार आहे.

संपादकीय : बलात्काराचे पोशिंदे !

चित्रपटांतील व्यभिचार हा बलात्कार करण्याला प्रोत्साहन देणारा असून तो वेळीच रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आवश्यक !

अल्पसंख्यांकांसाठीच्या योजना बंद केल्या, तरच धर्मांतर रोखता येईल !

अल्पसंख्यांकांसाठीच्या योजना’ म्हणजे श्रीमंत हिंदूंच्या पैशांतून गरीब हिंदूंचे धर्मांतर होय. अल्पसंख्यांकांसाठीच्या सर्व योजना बंद केल्यावरच धर्मांतर रोखता येईल.